शिर्डी
-
‘लाडू प्रसाद कारखाने सील’च्या कथित खोट्या बातमीवर शिर्डी पोलिसांत फिर्याद दाखल
शिर्डी (प्रतिनिधी) : श्री साईबाबा संस्थानच्या प्रसादालय, लाडू व बर्फी निर्मिती विभागाबाबत सोशल मीडियावर प्रसारित करण्यात आलेल्या कथित खोट्या व…
Read More » -
वाचन संस्कार हरवत चालले-मोबाईलच्या आहारी गेलेल्या पिढीबाबत डांगे सरांची खंत
शिर्डी : एकेकाळी घरातील आजोबा, वडील सकाळी वर्तमानपत्र हातात घेऊन देश-विदेशातील घडामोडी वाचत असत. त्या वातावरणात वाढणाऱ्या मुलांच्या मनात नकळत…
Read More » -
साई प्रसादावर संशयाचे काळे ढग-अहवालानंतर फौजदारी कारवाईचे संकेत शिर्डीत खळबळ
शिर्डी (प्रतिनिधी) : साईबाबांच्या पवित्र प्रसादाच्या नावाखाली भाविकांना नेमके काय विकले जात आहे? हा प्रश्न आता अधिक गंभीर बनला असून…
Read More » -
सावळीविहीर शिवारातील जुगार अड्ड्यावर शिर्डी पोलिसांची धडक-९ आरोपींवर गुन्हा-सुमारे ५ लाखांचा मुद्देमाल जप्त
मध्यरात्रीच्या छाप्यात ‘तिरट’चा जुगार रंगात; ९ जण पोलिसांच्या जाळ्यातशिर्डी पोलीस स्टेशनच्या पथकाने सावळीविहीर (ता. राहाता) येथील शिवारात गट क्रमांक ४२…
Read More » -
“साईभक्तांच्या सुरक्षिततेसाठी झटणारे सुरक्षा अधिकारी माळी सेवाभावातून जिंकली भाविकांची मने”
शिर्डी : श्री साईबाबा संस्थान हे केवळ एक मंदिर नाही, तर कोट्यवधी साईभक्तांच्या श्रद्धा, विश्वास आणि भावनांचे पवित्र केंद्र आहे.…
Read More » -
अहिल्यानगर-कोपरगाव-राहता येथे अतिक्रमणांवर कारवाई-मग शिर्डीत वेगळा न्याय का?
शिर्डी शहरातील अवैध दारू अड्डे आणि त्यासाठी उभारण्यात आलेल्या अनधिकृत पत्राशेड बांधकामांचा मुद्दा आता अधिकच गंभीर बनला आहे. पोलीस प्रशासनाने…
Read More » -
समान काम-समान वेतनासाठी संदीप सोनवणे यांचा एल्गार-साई संस्थानातील आऊटसोर्स कर्मचाऱ्यांवर अन्याय-सुविधांतील तफावत चर्चेत
शिर्डी : श्री साईबाबा संस्थानमध्ये कार्यरत हजारो आऊटसोर्स कर्मचाऱ्यांवर होत असलेल्या अन्यायाविरोधात सामाजिक कार्यकर्ते संदीप भाऊ सोनवणे यांनी जोरदार आवाज…
Read More » -
लहामगे व खाबिया ह्या गुटखा माफियांना नेमके कोणाचे अभय? शिर्डीत संतप्त सवाल बंदी असूनही गुटखा विक्री
शिर्डी : महाराष्ट्रात गुटख्यावर बंदी असताना शिर्डी आणि राहाता तालुक्यात अवैध गुटखा विक्रीबाबत पुन्हा एकदा गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.…
Read More » -
दीड लाखांचे दागिने सापडूनही मोह टाळला-स्वच्छता कर्मचाऱ्याने जपला साईसेवेचा मान
शिर्डी : श्री साईबाबा संस्थानच्या सेवेत कार्यरत असलेल्या स्वच्छता विभागाच्या बाह्यस्त्रोत कंत्राटी महिला कर्मचारी सौ. रेखा रविंद्र अवचिते यांनी आपल्या…
Read More »