राजकीय
-
“हजारो बळी गेलेल्या रस्त्याचे श्रेय घ्या!” राजेंद्र पिपाडांचा सुजय विखेंवर जहाल हल्लाबोल“रस्त्यासाठी संघर्ष करणाऱ्यांच्या आड येऊ नका
शिर्डी | प्रतिनिधीशिर्डी–अहिल्यानगर रस्त्याच्या प्रश्नावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले असून भाजपचे ज्येष्ठ नेते राजेंद्र पिपाडा यांनी सुजय विखे पाटील यांच्यावर…
Read More » -
साईबाबांच्या चरणी सापडली 50 हजारांची सोन्याची अंगठी सुरक्षा कर्मचाऱ्याने दाखविली प्रामाणिकतेची अनोखी मिसाल
शिर्डी | प्रतिनिधीसोन्याचा मोह नाही, कर्तव्याची जाणीव मोठी! श्री साईबाबा संस्थानच्या संरक्षण विभागातील कर्मचारी श्री. भाऊसाहेब लहानू दिघे यांनी आपल्या…
Read More » -
रंजल्या-गांजल्यांच्या आधारासाठी दानशूर पंकज लोढांचा पुढाकार स्नेहालयासाठी ११ गुंठे जमीन देणगी
कोपरगाव | प्रतिनिधीसमाजाने आपल्याला दिले आहे, त्यातील काहीतरी समाजाला परत देण्याची भावना मनात ठेवून दानशूर पंकज लोढा यांनी सामाजिक बांधिलकीचे…
Read More » -
सन्मित्र युवक मंडळाचा ६२ वा गणेश याग आजपासून
शिर्डी शहरातील धार्मिक आणि सामाजिक उपक्रमांची परंपरा जपणाऱ्या सन्मित्र युवक मंडळाच्या वतीने यंदाही सालाबादप्रमाणे श्री गणेश यागाचे आयोजन करण्यात आले…
Read More » -
कर्तव्यावर सापडली सोन्याची अंगठी पुजाऱ्याने दाखविली प्रामाणिकता
श्री साईबाबा संस्थान, शिर्डीच्या समाधी मंदिरात कर्तव्य बजावत असताना मंदिर विभागातील गुरुजी (पुजारी) श्री. मयूर कुलकर्णी यांना मंदिर परिसरात सोन्याची…
Read More » -
३४ वर्षांची परंपरा कायम डीजेला फाटा देत क्रांती युवक मंडळाचा भक्तिमय गणेशोत्सव!
शिर्डी | प्रतिनिधीआई-बाबांच्या शिर्डीत गणेशोत्सवाला भक्ती, संस्कृती आणि सामाजिक बांधिलकीची जोड देत क्रांती युवक मंडळाने गेल्या ३४ वर्षांपासून आपली अनोखी…
Read More » -
श्रेय घ्यायचं असेल तर मृत्यूची जबाबदारीही घ्या!’ पिपाडांचा विखेंवर घणाघाती हल्लाबोल
शिर्डी | प्रतिनिधीशिर्डी–अहिल्यानगर रस्त्याच्या रखडलेल्या कामावरून राजकीय वातावरण पुन्हा तापले आहे. रस्त्याच्या कामाचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर माजी नगराध्यक्ष राजेंद्र…
Read More » -
शिर्डीत १७ सप्टेंबरला विशेष आधार व डाक सेवा शिबिरसन्मित्र युवक मंडळ व पोस्ट ऑफिस शिर्डीचा संयुक्त उपक्रम
शिर्डी | प्रतिनिधीगणेशोत्सवाच्या शुभपर्वाचे औचित्य साधून सन्मित्र युवक मंडळ व पोस्ट ऑफिस शिर्डी यांच्या संयुक्त विद्यमाने शिर्डीकर नागरिकांसाठी विशेष आधार…
Read More » -
श्री साईबाबा हॉस्पिटलला न्यूरोसर्जरीसाठी ४९ लाखांचे अत्याधुनिक उपकरण
शिर्डी | प्रतिनिधीश्री साईबाबांच्या दरबारात भक्तीबरोबरच आरोग्यसेवेच्या माध्यमातून मानवसेवेचा वसा अधिक बळकट होत आहे. श्री साईबाबा संस्थान संचलित श्री साईबाबा…
Read More »