Letest News
श्रीरामपूरात खळबळ! अल्पवयीन मुलीचे अपहरण-अत्याचार आरोपी सोनू बेगच्या अडचणीत मोठी भर २० हजारांचा सौदा'! संगमनेरच्या तांबे हॉस्पिटलवर ACB चा गुन्हा मॅनेजरसह दोघे जाळ्यात ऊर्जा बचतीचा संदेश देत श्री साईबाबा इंग्लिश मीडियम स्कूलची दैदिप्यमान कामगिरी अल्पवयीनेचे अपहरण करून बलात्कार आरोपीला नैसर्गिक मृत्यूपर्यंत सश्रम कारावास! शिर्डी दर्शनावरून परतणाऱ्यांवर थरारक दरोडा अपहरण करणाऱ्या टोळीतील ५ जण स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्य... शिर्डी हादरवणाऱ्या हत्येतील आरोपी महिलांना कोर्टाने सुनावली पोलीस कोठडी साईनगरीत रक्तरंजित थरार! मंदिराच्या गेट क्रमांक ४ समोर महिलेचा निर्घृण खून- जागेच्या वादातून दोन तरु... बँकेच्या 2.11 कोटींच्या थकबाकीवरून शिर्डीत हॉटेलवर कारवाई-ताबा घेण्यास विरोध-चार महिलांविरुद्ध शिर्ड... साईबाबांच्या चरणी विधानपरिषद अध्यक्ष राम शिंदे समाधी दर्शनानंतर संस्थानकडून सत्कार "निष्ठावान कार्यकर्त्यांनी खचून जाऊ नये-भाजप सदैव त्यांच्या पाठीशी उभा आहे" – विधानपरिषदेचे सभापती प...
अ.नगरक्राईम

अखंड भारत हवाय, पाकिस्तानला संपवून टाका!

ऑल इंडिया इमाम असोसिएशनचे अध्यक्ष आणि इस्लाम धर्माचे जाणकार असलेल्या मौलाना मोहम्मद साजिद रशीदी यांनी भारत सरकारकडे अखंड भारत निर्माण करण्याची मागणी केली आहे. पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देत भारताने केलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’चं कौतुकही त्यांनी केलं आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

साजिद रशिदी यांनी, पाकिस्तान हा दहशतवादाचं मोठं वृक्ष असून त्याला कापून काढणं आता आवश्यक झालं आहे, असंही म्हटलं आहे.

अखंड भारत हवा
“आम्ही आपल्या सरकारला सांगू इच्छितो की पाकिस्तानला जगाच्या नकाशावरुन संपवून टाका. पाकिस्तान नावाचा हा वृक्षच कापून टाकला तर सर्व राज्य भारताच्या ताब्यात येतील. आम्हाला अखंड भारत हवा आहे. जसा आधी होता तसाच भारत आम्हाला हवा आहे,” असं साजिद रशिदी म्हणाले.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button