Letest News
“गुन्हेगारीचे उदात्तीकरण आक्षेपार्ह रील्स अन् वाढीव साऊंड खपवून घेणार नाही!” — भारती-गलांडे यांचा मं... पत्रकार’ असल्याचे सांगत पाच हजारांची खंडणी!तहसीलदार-प्रांत अधिकाऱ्यांकडून कारवाई करवून घेण्याची धमकी समृद्धी महामार्गावर दरोड्याचा डाव उधळला! तलवार- कत्ती- पंक्चर करण्यासाठी खिळ्यांच्या फळ्या अन् बनावट... मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती महेश चंद्र त्रिपाठी यांनी घेतले श्री साईबाबांच्या समाधीचे द... राष्ट्रीय लोकअदालतमध्ये ४९४१९ इतकी प्रकरणे निकाली आणि साधारणतः ४९ कोटी रुपयांची तडजोड शिर्डी विकास सोसायटीत ‘एकाच खुर्ची’चा बादशहा! सचिव बडे यांच्याविरोधात सभासदांचा एल्गार सचिन गोंदकर यांच्या अकाली निधनाने शिर्डीत हळहळ डॉ. एकनाथ काका गोंदकर यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर “कुठे ट्रम्प कुठे गल्लीतील फिरणारे तुम्ही?” पिपाडांचा सुजय विखेंवर घणाघात! बेकायदेशीर भंगार दुकानांवर पोलिसांचा दणका! विनापरवाना वाहने तोडणाऱ्या दोन भंगार दुकानदारांवर गुन्हे ... शांत, संयमी पण कायद्याच्या अंमलबजावणीत दबंग अधिकारी रणजीत गलांडे यांचा वाढदिवस
शिर्डी

श्रीलंकेतील  कोलंबो येथील साईभक्त साईबाबां चरनी नतमस्तक 

आज मंग‍ळवार, दिनांक २३ जुलै २०२४ रोजी श्रीलंका येथील २० साईभक्‍तांनी शि‍र्डी येथे श्री साईबाबा समाधीचे दर्शन घेतले दर्शनानंतर संस्‍थानचे वतीने मुख्‍य कार्यकारी अधिकारी श्री गोरक्ष गाडीलकर यांनी त्‍यांचा सत्‍कार केला. यावेळी जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके उपस्थित होते. यावेळी श्रीलंकन साईभक्‍तांनी सांगीतले की, श्रीलंकेतील कोलंबो शहरात आमचे श्री साईबाबांचे मंदिर आहे या मंदिराची निर्मि‍ती १९६६ साली केली असुन या मंदिरात भारतातील जयपुर येथुन नेलेली ५ फुट उंचीची व ५ हजार किलो वजनाची श्री साईबाबांची मुर्ती स्‍थापन केलेली आहे. आम्‍ही सर्व या मंदिराचे कमिटी मेंबर असुन गेल्‍या १५ वर्षांपासुन शि‍र्डी येथे श्री साईबाबांचे दर्शनासाठी दरवर्षी येत आहोत.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button