Letest News
ड्रेनेजची तक्रार केली म्हणून महिलेवर हात उचलला! लाथाबुक्क्यांनी मारहाण दगडाने डोके फोडले ‘कुटुंबाला... शिर्डीत भक्तिमय वातावरणात श्री गोकुळाष्टमी उत्सव उत्साहात अनाथ बालकांसोबत ‘दबंग’ अधिकाऱ्याचा वाढदिवस!कायदा-सुव्यवस्थेत कणखर भूमिका सामाजिक जाणीवेतही तितकीच सं... मध्यस्थीची भावना जुनी आधुनिक स्वरूप अधिक परिणामकारक! — न्या. शिवाजी कचरे प्रमुख जिल्हा व सत्र न्याया... कडक शिस्तीच्या अधिकाऱ्याला सर्वपक्षीय सलाम! अमोल मोरे यांची प्रांताधिकारीपदी पदोन्नती सापडलेला लाखाचा मोबाईल साईभक्ताला परत संस्थान कर्मचाऱ्याच्या प्रामाणिकपणाला सलाम! निर्व्यसनी तरुणाईची एकजूट ढोल-ताशांच्या गजरात रंगणार गोविंदांचा जल्लोष शिर्डीच्या साईदरबारी भक्तिमय वातावरणात श्रीकृष्ण जन्मोत्सव उत्साहात साजरा गोकुळाष्टमीनिमित्त साईचरणी सोन्याचा ब्रोच अर्पण भगवान थोरात यांची ग्राहक संरक्षण समितीच्या राहाता तालुका प्रवक्तेपदी नियुक्ती
अ.नगर

ऊसाचा ओव्हरलोड ट्रक पटली होवुन भीषण अपघात, १ ठार तर २ जण गंभीर जखमी

शिर्डी ( प्रतिनिधी)नगर मनमाड महामार्गावरील,कोल्हार येथील पूल मोडकळीस आल्याने या महामार्गावरील वाहतूक बाभळेश्वर – श्रीरामपूर नेवासा मार्गे,वळविण्यात आल्याने. श्रीरामपूर बाभळेश्वर मार्गावर, अनेक अवजड वाहनांची वाहतूक होत असून. यात ऊसाने ओव्हरलोड भरलेल ट्रकचा देखील समावेश असून. आज शनिवारी सायंकाळी ७ वाजेच्या दरम्यान,खंडाळा गावातील गणपती मंदिरा कडे जाणा-या वळणावर, एम एच १२ एच सी ९६६६ क्रमांकाचा ट्रक पलटी झाल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात उषा विघावे नावाच्या महिलेचा मृत्यू झाला असून दुचाकीवर जात असलेले,आकाश महाडिक अभिजित जखमीं झाले असून. जखमींवर सध्या लोणी येथील प्रवरा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सदरचा अपघात हा आरटीओ आणि पोलिसांसमोर ओव्हरलोड वाहतूक सुरू असतांनाही कारवाई न केल्यामुळे झाल्याचं बोललं जातं असून आता तरी प्रशासनाने ओव्हरलोड वाहतूकी संदर्भात ठोस पाऊले उचलावी .अशी मागणी केली जात आहे. या अपघाता संदर्भात पोलीस अधिक तपास करत आहेत.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button