Letest News
साई निर्माण ग्रुपच्या संकल्पपूर्ती तीर्थयात्रेचा भक्तिमय सोहळा- साई निर्माण ग्रुप व विजयराव कोते यां... पोटची मुलगी गमावली-अनाथ मुलीला घेतले दत्तक… अर्धी संपत्ती तिच्या नावे! अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वा... सुमन काळे कोठडी मृत्यूप्रकरणाची फाईल पुन्हा उघडणार!१९ वर्षांच्या न्यायसंघर्षाला नवी दिशा तलाठी भरतीतील भ्रष्टाचारावर रोहित पवारांचा विखेंवर थेट हल्लाबोल ‘राजीनामा आधी द्या-मग पवारांवर बोला!... शिर्डी संस्थानमध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात गोरक्ष गाडीलकरांच्या हस्ते ध्वजारोहण राष्ट्रीय महामार्गांवरील अतिक्रमणांवर आता बुलडोझर ६० दिवसांत कारवाईचे आदेश शिर्डी नगरपरिषदेत स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा नगराध्यक्ष जयश्रीताई थोरात यांच्या हस्ते ध्वजारोहण शिर्डीत मटक्याचा सुळसुळाट! टपरीच्या आडोशाला ‘कल्याण’चा डाव पोलिसांचा छापा एक जेरबंद विठ्ठल पवारवर ३३ लाखांच्या आर्थिक अफरातफरीचा गुन्हा दाखल! बनावट सह्या करून संस्थेला लाखोंचा गंडा भाविक सेवेत SBIची ‘साईसेवा’ ६९ लाखांचे अत्याधुनिक डिश वॉशिंग मशीन देत जपली सामाजिक बांधिलकी!
अ.नगरक्राईम

नाशिकच्या विद्यार्थ्यांचे डॉक्टर होण्याचे स्वप्न भंगले रशियात अपघाती मृत्यू शेवटचं ठरलं गणपतीचे दर्शन

विद्यार्थी अभिषेक युवराज जाधव (वय २१) याचा रशियात टॅक्सी व ट्रकच्या अपघातात मृत्यू झाला. डॉक्टर बनण्यासाठी रशियात गेलेला अभिषेक एमबीबीएसच्या तिसऱ्या वर्षात शिकत होता. अभिषेकचे वडील महापालिकेत कर्मचारी आहेत. रशियात एमबीबीएसच्या तिसऱ्या वर्षात शिकत असलेला अभिषेक गणेशोत्सवासाठी जेलरोडला आपल्या घरी आला होता.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

मंगळवारी (दि. १०) पहाटे तो विमानाने रशियाला गेला. विमानतळावरून अभिषेक व चार मित्र टॅक्सीने वसतिगृहाकडे जात होते. वसतिगृहाजवळ पोहचत असतानाच रस्त्याच्या बाजूला मोठ्या इमारतीच्या सुरू असलेल्या बांधकामाजवळ एका ट्रकने त्यांच्या टॅक्सीला धडक दिली. काही तरी अडथळा आल्याने हा ट्रक अचानक रस्त्यावर आला व टॅक्सीला जाऊन धडकला.

kamlakar

अभिषेक कारमध्ये चालकाच्या बाजूच्या सीटवर बसलेला होता. त्यामुळे गंभीर दुखापत होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला. अन्य मित्र जखमी झाले आहेत. अभिषेकचे पार्थिव आज, गुरुवारी (दि. १२) सायंकाळपर्यंत दिल्लीहून मुंबईत व नंतर नाशिकला आणण्यात येणार आहे. भारतीय दूतवास त्यासाठी मदत करीत आहे.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button