Letest News
सिब्बलांच्या मागणीने ठाकरेंच्या मनातील ‘धनुष्यबाण’ बाहेर? श्रीकांत शिंदेंचा शिर्डीतून घणाघात! दहीहंडी फोडून पारायण सोहळ्याची सांगता ८ हजार २०० पारायणार्थींचा सहभाग — साईनामाच्या जयघोषाने शिर्डी ... शिर्डीत हरवलेला ‘आयफोन’ साईभक्तेला परत शिर्डी पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी साईचरित्र पारायणाची भक्तिमय सांगता आज सायंकाळी शिर्डीत पोथीची भव्य मिरवणूक साईचरणी कोते-गोंदकर परिवाराची श्रद्धेची लाखमोलाची ओंजळ!श्री साईचरित्र पारायण सोहळ्यासाठी दोन्ही परिव... विद्यमान खासदार नीलेश लंके यांचा माजी खासदार सुजय विखेंवर नावानिशी हल्लाबोल ‘डोनाल्ड ट्रम्पला स्वियस... साईभक्तांची लूट थांबवणार कोण? वाहतूक शाखेचे ‘अतिकर्तव्यदक्ष’ अधिकारी येसेकर नामदार विखेंच्या आदेशाची... चिक्की-बिस्किटांच्या नावाखाली गुटखा विक्रीचा आरोप पोलिसांनी तातडीने कारवाई करावी शिर्डीतील गुटखा तस्करीचा सूत्रधार कोण? १२ आरोपींनंतर आता ‘आका’पर्यंत पोलिसांचा तपास पोहोचणार का? गुटख्याच्या काळ्या बाजाराला एलसीबीचा दणका! तिघांना न्यायालयात हजर करताच एक दिवसाची पोलीस कोठडी पुरवठ...
राजकीयशिर्डी

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता साई तेज यांनी घेतले श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन

शिर्डी (साई दर्शन न्यूज) – दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेता साई तेज यांनी आज श्री क्षेत्र शिर्डी येथे येऊन श्री साईबाबांच्या समाधीचे मनोभावे दर्शन घेतले. दर्शनानंतर त्यांनी श्री साईबाबांच्या चरणी नतमस्तक होत कृतज्ञता व्यक्त केली.
दर्शनानंतर श्री साईबाबा संस्थान ट्रस्ट, शिर्डी यांच्या वतीने उप मुख्य कार्यकारी अधिकारी भिमराज दराडे यांनी अभिनेता साई तेज यांचा शाल, श्रीफळ व साईबाबांची प्रतिमा देऊन सन्मानपूर्वक सत्कार केला.
यावेळी साई तेज यांनी श्री साईबाबांच्या दर्शनामुळे मनाला शांती व सकारात्मक ऊर्जा मिळाल्याची भावना व्यक्त केली. त्यांच्या या भेटीमुळे शिर्डीत उपस्थित भाविकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली होती.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button