Letest News
“द्वारकामाईत भक्तांना दिलासा-राजेंद्र कोते पाटील यांच्या मागणीला प्रशासनाचा तात्काळ प्रतिसाद” राहता पोलिस ठाण्यात अखेर ‘ऑपरेशन उचलबांगडी’ पीआय नितीन चव्हाणांची बदली साईबाबा मंदिर परिसरातच चोरीचा धुमाकूळलेंडीबागेतील फायर यंत्रणेचे होज व ब्रांज लंपास शिर्डीतील सुरक्ष... कॅप्टन खरात प्रकरण थंडबस्त्यात?-खरात प्रकरणात पडद्यामागे ‘मोठे हात’ सक्रिय? -तपासावर नागरिकांचा अविश... “दैवी शक्ती”च्या नावाखाली महिलांचे लैंगिक शोषण! अशोक खरात प्रकरणात SITचा स्फोटक खुलासा लोणी पोलिसांच्या तपासाला मोठे यश! उर्वरित बोगस डॉक्टरांना कधी अटक होणार?” ⚠️ साई मंदिर परिसरातील भटक्या कुत्र्यांचा तात्काळ बंदोबस्त करा-अन्यथा प्रशासन जबाबदार!” 🚨 “द्वारकामाईत साईभक्त अक्षरशः घामाघूम- राजेंद्र कोते पाटील यांची संस्थान प्रशासनाला भावनिक साद” राहात्यात पोलिसांचा धाक संपला? गुन्हेगार मोकाट-नगराध्यक्षांचा संताप शिर्डीत ‘MOBILEWALA’ चे दिमाखदार आगमन मोबाईल व होम अप्लायन्सेसच्या विश्वात नवा अध्याय सुरू
शिर्डी

भारतीय क्रिक्रेटर  ईशान किशन यांनी त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी साईबाबांच्या चरणी लावली हाजरी 

भारतीय क्रिक्रेटर  ईशान किशन  यांनी त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी आज पहाटे काकड आरतीला हजेरी लावून साईबाबांची आरती करुन साईबाबांचे दर्शन घेतले  ईशान किशन हे कट्टर साईभक्त असून साईबाबांवर त्यांची खूप श्रद्धा आहे त्यांनी आपल्या जीवनातला त्यांच्या हातावरचा पहिला ट्याटू साईबाबांचा काढलेला आहे आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी समाधी मंदिर चावडी मंदिर व द्वारकामाईत जाऊन मनोभावे दर्शन घेतले ते लहानपणा पासून साईबाबांना मानतात खूप मोठी श्रद्धा त्यांची साईबाबांवर आहे त्यांचे दर्शन झाल्यानंतर साईबाबा संस्थान कडून त्यांचा सत्कार करण्यात आला आहे 

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button