Letest News
साईदरबारात सोन्यापेक्षा प्रामाणिकपणाला किंमत!४५ हजारांची सोन्याची अंगठी सापडली कर्मचाऱ्याने क्षणाचाह... शिर्डी पोलिसांचा दणका! अट्टल मोटारसायकल चोरट्याच्या मुसक्या आवळल्या श्रेय घ्यायचं असेल तर मृत्यूची जबाबदारीही घ्या!’ पिपाडांचा विखेंवर घणाघाती हल्लाबोल वाळू तस्करीवर ‘साईदर्शन’चा सवाल एलसीबीचा हातोडा! ३०.४० लाखांचा मुद्देमाल जप्त शिर्डीतील आरोपीसह तिघे... शिर्डीत १७ सप्टेंबरला विशेष आधार व डाक सेवा शिबिरसन्मित्र युवक मंडळ व पोस्ट ऑफिस शिर्डीचा संयुक्त उप... श्री साईबाबा हॉस्पिटलला न्यूरोसर्जरीसाठी ४९ लाखांचे अत्याधुनिक उपकरण ‘साई ज्योत’ पेटली अन् पाकिटांचा धूर निघाला! चेअरमन विठ्ठल पवारांचा विरोधकांवर घणाघाती हल्ला शिर्डीतील वाळू तस्करीवर ‘साईदर्शन’च्या वृत्तानंतरही कारवाई नाही! पोलिसांच्या कथित संगनमताची नागरिकां... ज्येष्ठ प्रगतिशील शेतकरी ज्ञानदेव (आबा) गोंदकर यांचे निधन साई समाधी मंदिरात नव्या चांदीच्या नंदीची विधिवत प्रतिष्ठापना
अ.नगरक्राईम

भाजपाचे जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर यांची मुख्यमंत्री यांच्या कडे तृप्ती देसाई यांनी तक्रार दाखल केली  

शिर्डी प्रतिनिधी 

sai nirman
जाहिरात

उत्तर अहिल्यानगरचे भाजपाचे जिल्हाध्यक्ष नितीन सुरेश दिनकर यांच्या विरोधात त्यांच्याच पक्षातील काही  पदाधिकारी महिलांनी तृप्ती देसाई यांच्या पुण्यातल्या ऑफिसला येऊन तक्रार दिलेली आहे त्यात त्या महिलांनी सांगितले आहे कि

DN SPORTS

kamlakar

आम्हाला पदाचे आमिषे दाखऊन  रात्रीपर्यंत बेरात्री  ढाब्यावर बोलवणं दारू पाजून डान्स करायला लावणे पार्टी करणे  आमच्याकडून अशा पद्धतीचे प्रकार   जिल्हाध्यक्षांच्या माध्यमातून सुरु आहेत अशी माहिती तृप्ती देसाईंनी माध्यमांसमोर दिलेली आहे त्यात तृप्ती देसाई म्हणाल्या कि वरील पद्धतीची लेखी तक्रार काही महिलांनी आमच्याकडे दिलेली आहे

आणि दिनकर यांना पोलीस प्रोटेक्शन असल्यामुळे त्या पोलीस प्रोटेक्शन चा वापर सुद्धा अश्याच कामासाठी  केला जात आहे आणि दिनकर हे राधाकृष्ण विखे यांच्या जवळचे ते असल्यामुळे त्यांच्या विरोधात लवकर कुणी बोलण्याची हिंमत करत नाही आणि म्हणूनच ते वारंवार त्यांच्या विरोधात कोणी बोललं तर इतरांकरवी अनेक खोटेच गुन्हे सुद्धा त्यांनी अनेकांवर दाखल केलेले आहेत 

आहिल्यानगर ह्या जिल्ह्याला नाव दिलेले आहे आणि त्याच अहिल्यानगर मध्ये भारतीय जनता पार्टीचे नगर उत्तरचे जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर हेच महिलांशी अशा पद्धतीने चुकीचे वागणार असतील तर त्याच्यावर आळा  बसला पाहिजे त्यांचा त्वरित राजीनामा  घेणे गरजेचे आहे आणि त्यांचे पक्षातून हकालपट्टी सुद्धा करणं गरजेचे आहे

मला तक्रार प्राप्त होताच आज सकाळी मी मुख्यमंत्री यांना ईमेलद्वारे रीतसर तक्रार दिलेली आहे राम शिंदे असतील राधाकृष्ण विखे असतील आणि भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष असतील यांना सुद्धा मी मागणी केलेली आहे

की यांच त्वरित राजीनामा घेऊन हकालपट्टी करावी आणि त्यांचा एक व्हिडिओ या महिलांनी बनवला आहे धाब्यावर दारू पिऊन डान्स करताना महिलांबरोबरचा व्हिडीओ पाठवलेला तो सुद्धा मी मुख्यमंत्री यांना पाठवला आहे तेव्हा मुख्यमंत्र्यांनी त्वरित त्यांच्यावर करून पक्षातून हकालपट्टी करावी अशी मागणी तृप्ती देसाई यांनी मुख्यमंत्री यांच्याकडे केली आहे 

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button