Letest News
आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांसाठी साई संस्थानचा मोठा आधार; मोफत निवासी CET कोचिंगची घोषणा शिर्डीत पर्यटकांच्या गाड्यांवर चोरट्यांचा डल्ला साईभक्ताची बॅग-मोबाईल आणि रोख रक्कम लंपास पोलीस असल्याची बतावणी-प्रेमसंबंधांचे आमिष अन् शिर्डीत अत्याचार? नांदगाव प्रकरणाने खळबळ “डेथ नेटवर्क”चा फैलाव? राहाता तालुक्यात गर्भलिंग रॅकेटची भीषण साखळी उघड होण्याची चिन्हे पोलीस ठाण्यातही लिंगपिसाट भोंदू खरातचा माज साक्षीदारांनाच दिली दमदाटी! भोंदू खरातचा जेलमधील मुक्काम वाढला-कोर्टाकडून १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी राहात्यात गर्भलिंग रॅकेटचा महाभंडाफोड-पुण्यापर्यंत पोहोचले धागेदोरे- राहता तालुक्यातील “मोठे मासे” र... साईदरबारात पुन्हा दिसली प्रामाणिकतेची झलक-१५ हजारांची पर्स साईभक्ताला सुखरूप परत इंदोरीकर महाराजांच्या मुलीच्या लग्नात चैनस्नॅचिंग-श्रीरामपूरची टोळी जेरबंद-LCB ची धडाकेबाज कारवाई पाथर्डीत समता पतसंस्थेचा गाशा गुंडाळला? ठेवीदारांचे लाखो अडकले? पाथर्डीत एकच खळबळ
Blog

श्रीरामपूरचे मा. आ. भाऊसाहेब कांबळे यांनी श्री साईबाबांचे दर्शन घेऊन आगामी लोकसभा निवडणुकीत संदर्भात शिवसेना पदाधिकाऱ्यांशी केली चर्चा!

शिर्डी (प्रतिनिधी)श्रीरामपुर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार भाऊसाहेब कांबळे यांनी शिर्डी येथे साईबाबांचे दर्शन व आर्शीवाद घेऊन शिर्डी लोकसभा मतदारसंघात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे पदाधिकारी व शिवसैनिक यांच्या शिर्डी लोकसभा निवडणुकीत संदर्भात गाठीभेटी घेतल्या. त्याप्रसंगी शिवसेना राहाता तालुकाप्रमुख संजय शिंदे, शिर्डी शिवसेना शहरप्रमुख सचिन कोते, शिवसेना पक्ष प्रचारप्रमुख तथा राहाता नगरपरिषदचे माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र पठारे, श्रीरामपुर शिवसेना विधानसभा संघटक माजी उपनगराध्यक्ष संजय छल्लारे,

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

शिवसेना प्रणित ग्राहक संरक्षण कक्ष जिल्हा संघटक अशोक मामा थोरे, श्रीरामपुर शहर समन्वय सुधीर वायखिंडे, संजय साळवे ,बबलु कांबळे ,राहाता शिर्डी परिसतील शिवसैनिक व आदि कार्यकर्त उपस्थित होते. सध्या लवकरच लोकसभा विधानसभा निवडणुका होणार आहेत त्या दृष्टीने नेत्यांचा ही दौरा, गाठीभेटी वाढल्या आहेत. साईबाबांचे आशीर्वाद घेऊन माजी आमदार मधुकर कांबळे यांनीही शिर्डीत लोकसभेच्या दृष्टिकोनातून शिवसैनिकांशी, पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. यावेळी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button