-
क्राईम
ऑनलाईन बुकींग करुन नाही आली ती लक्झरी ! त्यावर डॉल्फिन ट्रॅव्हल्स वाल्याची मोठी दादागीरी !!
शिर्डी (प्रतिनिधी) शिर्डी वरून मुंबई जाण्यासाठी ऑनलाईन बुकिंग केलेले असतानाही खाजगी प्रवासी बस आली नाही .त्याचा ट्रॅव्हल्स ऑफिसवर जाब विचारला…
Read More » -
क्राईम
श्रीरामपूरचे माजी आमदार लहू नाथा कानडे यांचे पाकीट शिर्डीतून भामट्याने मारले!
शिर्डी( प्रतिनिधी) शिर्डीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गौरवशाली महाराष्ट्र महोत्सवानिमित्त आयोजित नाशिक विभागाच्या मंगल कलश रथ यात्रेच्या शिर्डी येथील मिरवणुकीत श्रीरामपूरचे…
Read More » -
फत्याबाद दरोडा व ऍसिड हल्ला प्रकरणाचे आरोपी अद्यापही फरार! दिवसात आरोपींना अटक न झाल्यास आमरण उपोषण
शिर्डी (प्रतिनिधी )अहिल्यानगर जिल्ह्यात अवैध धंदे ,गुन्हेगारी प्रवृत्ती वाढत चालली आहे . जिल्ह्यातील महिलांची सुरक्षा धोक्यात आली आहे .मात्र त्याकडे…
Read More » -
शिर्डी
आरती सह विविध सवलतींचा साई संस्थान कडून मिळणार लाभ! देणगीदार साई भक्तांचाही होणार संस्थान तर्फे यथोचित सन्मान!
शिर्डी ( प्रतिनिधी) श्री साईबाबांच्या दर्शनासाठी देश-विदेशातून लाखो साईभक्त शिर्डीस येत असतात. अनेक भाविक मोठ्या श्रद्धेने श्री साईबाबांच्या चरणी विविध…
Read More » -
क्राईम
तशी शिर्डीच्या कर्तव्यदक्ष पोलिसांची बातच न्यारी ! अवघ्या दोन तासांतच करीआरोपीला तुरुंगाची वारी !!
शिर्डी (प्रतिनिधी) शिर्डीत साई थीम पार्क जवळ फ्री फोटो काढतो असे सांगून पुण्याच्या साई भक्तांना हातातील सामान बाजूला ठेवण्यास सांगून…
Read More » -
राजकीय
योग व प्राकृतिक चिकित्सा उपचार आणि प्रशिक्षण केंद्राच्या वतीने मोफत वैद्यकीय सेवा शिबिर नुकतेच संपन्न!
शिर्डी ( प्रतिनिधी) शिर्डी नजीक सावळीविहीर येथे नवी दिल्ली येथील प्रकृती मंथन या योग व प्राकृतिक चिकित्सा उपचार आणि प्रशिक्षण…
Read More » -
शिर्डी
शिर्डीत दुबईच्या एका साईभक्ताने सुमारे 24 लाख रुपये किंमतीचे सोन्याचे ओम साई सुवर्ण नाव केले साईचरणी अर्पण!
श्री साईबाबांच्या चरणी श्रद्धा व्यक्त करण्यासाठी भाविक सदैव भरभरून दान देत असतात. आज दिनांक १२ मे २०२५ रोजी दुबई येथील…
Read More » -
शिर्डी
शिर्डीच्या श्री साईबाबा संस्थान रुग्णालयात जागतिक परिचारिका दिन उत्साहात साजरा!
शिर्डी (प्रतिनिधी) दरवर्षी १२ मे रोजी आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन जगभर साजरा केला जातो. हा दिवस आद्य परिचारिका फ्लॉरेन्स नाइटिंगेल यांच्या…
Read More » -
क्राईम
काकड याचा खून झाल्याचे उघड! गुन्हा दाखल! चार आरोपींना अटक!
शिर्डी (प्रतिनिधी) इंस्टाग्राम वरील मेसेज वरून वाद निर्माण होऊन एका २४ वर्षीय युवकाचा खून झाल्याची घटना नुकतीच कोपरगाव तालुक्यात घडली…
Read More » -
क्राईम
शिर्डीत साई थीम पार्क जवळ फ्री फोटो काढतो म्हणून साईभक्तांची बाजूला ठेवलेली पर्स पळवून बहात्तर हजार रुपये सामानांची केली चोरी!
शिर्डी( प्रतिनिधी) शिर्डी मध्ये भामट्यांनी आता साई भक्तांची चोरी करण्यासाठी नवीन चोरीचा फंडा शोधून काढला असल्याचे दिसून येत आहे. असाच…
Read More »