Letest News
दीड लाखांचे दागिने आणि व्हिसा असलेली पर्स साईभक्ताला सुखरूप परत । सोन्याचे दागिने-व्हिसा अन् प्रामाण... कट्टर शिवसैनिक नानक सावंत्र यांची जिल्हा मुष्टीयुद्ध संघटनेच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती-शिर्डीत अभिनंद... २२ महिने उलटले… तरीही ५९८ कामगारांना सेवा लाभ नाहीत मुख्यमंत्री फडणवीसांकडे डॉ. राजेंद्र पिपाडांची न... घरकुलाच्या अनुदानासाठी २० हजारांची लाच-ग्रामविकास अधिकारीसह तिघांवर एसीबीचा सापळा प्रेम-पैसे आणि 'खंडणी'चा गुंता-आता सत्य बाहेर काढणार तपास! शिर्डीत योगेश तिया प्रकरणाची जोरदार चर्चा मतदारांनो सावधान! SIR-2026 अंतर्गत घरभेटीला सहकार्य करा-नगराध्यक्षा जयश्रीताई थोरात यांचे आवाहन शिर्डीत नाही-थेट मुंबईत धाव…! योगेश तिया यांच्या फिर्यादीभोवती संशयाचे धुके-खंडणीचा गुन्हा आधी की बल... वटपौर्णिमेनिमित्त महिलांनी सुरक्षिततेची घ्यावी विशेष काळजी-शिर्डी पोलिसांचे आवाहन शिवसेना उद्धव गटाचे रावसाहेब खेवरे अखेर शिंदे शिवसेनेत दाखल उद्धव ठाकरेंना राजकीय धक्का शिवसेना पक्षप्रमुख तथा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शिर्डी दौऱ्याच्या पार्श्वभ...
अ.नगरक्राईम

मारहाण प्रकरणी दोघांना शिक्षा

फिर्यादी राहुल रमेश मोरे हे कुटुंबियासह मौजे मंजुर -ता. कोपरगाव येथील रहीवाशी असून शेती व्यवयाच करतात. तसेच शेती व्यवसायाकरीता त्यांनी हांडेवाडी येथील तुळशीराम-पंढरीनाथ शेळके याचा ट्रैक्टर मात्र भाडोत्री घेतला होता-व त्याचे पैसे देणे बाकी होते.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

दि.२१/१/२०१७ रोजी दुपारी १.०० वाजणेचे सुमारास कियादीचा मोठा भाऊ अशोक मोरे हे त्यांचे पत्नीसह मोटारसायकल वरून मंजुर स्टॅण्ड वरून चासनळी कडे त्यांचे शेताकडे जात असताना त्यांना तुळशीराम शेळके भेटला व ट्रॅक्टरचे पैसे मागू लागला, तेव्हा फिर्यादीचा भाऊ अशोक हा तुळशीराम यास म्हणाला की, सोमवारी पैसे देतो मात्र यावरून दोघांत धक्काबुक्की झाली व सदर ठिकाणी आरोपी तुळशीराम व त्याची दोन मुले ज्ञानेश्वर शेळके व चेतन शेळके यांनी

फिर्यादीचा भाऊ अशोक यांना होमिने पायावर व पोटावर मारहाण केली, त्यानंतर फियर्यादीचा भाऊ अशोक घरी आला असता त्यांचे पाठोपाठ आरोपी तुळशीराम शेळके, चेतन शेळके ज्ञानेश्वर शेळके, लताबाई शेळके व दोन अनोळखी इसम असे फिर्यादीच्या घरी आले व त्यांनी ट्रॅक्टरचे भाड्याचे पैसे का देत नाही म्हणून फिर्यादी यांना शिविगाळ केली.

तसेच आरोपी चेतन शेळके याने फियादी राहुल यांना कुन्हाडीने डोक्यावर उजव्या बाजूस मारले १ आरोपी तुळशीराम याने ट्रेक्टरच्या पट्टीने कियादीच्या-उजव्या हातावर, पाठीवर तसेच पायावर मारून जखमी केले व -जिवे मारण्याची धमकी दिली म्हणून फिर्यादीने कोपरगाव तालुका पोलिस स्टेशन येथे वरील आरोपींच्या विरुद्ध फिर्याद दिली होती

सदर केसची सुनावणी अति. मुख्य न्यायदंडाधिकारी पंडीत साहेत यांचे समोर होऊन आरोपी विरुद्ध सरकार पक्षाचा पुरावा ग्राझ्य धऊन आरोपी तुळशीराम पंढरीनाथ शेळके व चेतन तुळशीराम शेळके यांना भा.द.वी. कलम ३२४व ३४ प्रमाणे दोषी धरून एक वर्षाची प्रोवेशन कालावधीची शिक्षा व रु-४००० चा दंड ठोठावण्यात आला. सरकार पक्षाकडून सरकारी वकील प्रदीपकुमार धोंडीबा रणधीर यांनी कामकाज पाहीले

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button