Letest News
समता पतसंस्थेच्या बोगस खात्याप्रकरणी आरोपी अशोक खरात न्यायालयीन कोठडीत भाविकांच्या कथित आर्थिक फसवणुकीच्या तक्रारीनंतर दुकान सील मात्र गुन्हा दाखल न झाल्याने संताप शिर्डी पोलिसांची दमदार कामगिरी!मंदिर परिसरातून बेपत्ता झालेली १२ वर्षीय चिमुरडी काही तासांत सुखरूप आ... शिर्डीत हॉटेल व्यावसायिकाला मारहाण तक्रार दिल्याचा राग मनात धरून जीवे मारण्याची धमकी पालकमंत्र्यांच्या बैठकीकडे भाजप पदाधिकाऱ्यांची पाठ; विखे यांना कर्जतमध्येच धक्का? शिर्डीतील 'झिंग्या'वर एमपीडीएचा बुलडोझर- खून-अपहरण-मारहाण करणाऱ्या सराईत गुन्हेगाराची थेट नाशिक कारा... लेंडीबागेत नव्हे तर आरक्षित जागेवर उभारा भव्य श्रीराम-श्रीकृष्ण मंदिर! शिर्डी ग्रामस्थांचे साई संस्थ... शिर्डीत हॉटेल व्यावसायिकाला मारहाण तक्रार दिल्याचा राग मनात धरून जीवे मारण्याची धमकी शिर्डी गुटखा प्रकरण दाबण्याचा प्रयत्न? थेट लोकायुक्त- एसीबी आणि आयुक्तांकडे धडक-एफडीए अधिकाऱ्यांच्या... शिर्डीचा विकास थांबवणारे नेमके कोण? — ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र बनकर यांचा परखड सवाल
क्राईमशिर्डी

शिर्डीतील गुटखा तस्करांकडून सव्वा लाखाचा गुटखा शिर्डी पोलिसांनी केला जप्त 

शिर्डी प्रतिनिधी/ महाराष्ट्र मध्ये पानमसाला गुटखा सुंगधी तंबाखू विक्रीसाठी बंदी आहे हे माहीती असताना देखील विक्रीसाठी जवळपास १लाख २५ हजाराचा गुटखा पिंपळवाडी चौक शिर्डी येथे शंतनू पान स्टाॅलवर नगर येथील गुन्हे शोध पथकाचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर याच्या मार्गदर्शना खाली पोलीस पथकाने पंचासह जाउन विमल नावाच्या गुटखा गोण्या जप्त केल्या असून पोलीस कर्मचारी विशाल तनपुरे यांच्या फिर्यादी वरुन सह तीन इसम नावे फहाद ताहिरहसन अन्सारी वय २६ शोएब ताहिरहसन अन्सारी निकोज केसारीया राहणार कोटकादर तालुका नगिना राज्य उत्तर प्रदेश येथील असून दोघेजण फरार झाले आहे त्याच्या विरोधात भादवी १८८ २७२,२७३ , ३२८, ३४ अन्वये गुन्हा शिर्डी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला असून या कारवाईत पोलीस कर्मचारी अतुल लोटके सतोष खैरे रणजित जाधव शिवाजी ढाकणे जालिंदर माने यांनी भाग घेतला होता

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button