Letest News
भोंदू अशोक खरातचा धक्कादायक खेळ उघड ‘श्रद्धेच्या नावाखाली दहशत!’ विशेष संपादकीय………………………..शिर्डी–शेगाव तुलना की दिशाभूल? अर्धसत्यांचा भंडाफोड . श्रद्धा- सेवा आणि वास... साई सेवेत प्रामाणिकतेचा सुवास- रवींद्र सर्जेराव लोखंडे कर्मचाऱ्याने दाखवला आदर्श 🌸 “सुरांच्या दुनियेतील तेजस्वी तारा निघून गेला”💔 “अखेर सूर थांबले… आशा भोसले युगाचा अंत”💫 “आवाज गेला... कोट्यवधींचं दान… पण भाविकांच्या गाड्यांना ‘धूळ दान’च!”⚠️ “जेष्ठ पत्रकार सतीश वैजापूरकर यांचा सवाल—भा... भोंदू अशोक खरातवर शिर्डी पोलिसांचा फास आवळला! कोट्यवधींच्या बनावट खात्यांसह सावकारी-जमीन घोटाळ्याचा ... दोन आरोपी गजाआड- कल्पना खरात अजूनही फरार⚖️ अटकपूर्व जामिनावर सुनावणी- पुढील तारीख 16 एप्रिल मिलिट्री सामानाच्या ट्रकला भीषण आग- पोलिसांवर गंभीर आरोप- परिसरात खळबळ दानशूर उद्योगपती अनंत अंबानी यांचा वाढदिवस समाजोपयोगी उपक्रमांनी साजरा “छेडछाड केल्यास थेट कारवाई!” – ‘शी-बॉक्स’ पोर्टल अधिक कडक
क्राईमशिर्डी

लालच बरी बला है…….. दररोज विस टक्याचा लालसेने शिर्डीतील एकास मोहात टाकले डमी एस बी आय बँकेने चक्क पाच लाख रुपये लाटले

sai nirman
जाहिरात

शिर्डी प्रतिनिधी/  

DN SPORTS

शेअर बाजारात कायम गुंतवणुकीचा छंद  जास्त  नफ्याचा  मोह शिर्डीतील एका कुटुंबाला लाखोचा  चटका  देणारा ठरला आहे   वेळोवेळी पोलीस प्रशासन व सायबर सुरक्षा आव्हान करत असताना देखील केलेले दुर्लक्ष याचा फायदा काही भामटे  घेत आहे  मोबाईल वर आलेल्या  जी एफ एस एल  या नावाच्या अशोक नगर चेन्नई येथील  स्टेट बँक आॅफ  इंडिया शाखेत बनावट खात्याचा  विश्वास दाखवून वेळोवेळी लिंक  आली मेसेज आले केलेल्या गुंतवणूक वर २० टक्के नफा होईल असे आश्वासन दिले त्यामुळे वेळोवेळी  ४ लाख ९५ हजाराचा भरणा केला आमच्या खात्यात नफा देखील २० लाखाचा दिसत होता पण पैसे निघत नसल्याने शिर्डी येथील राष्ट्रीयक्रृत बॅन्केत जेथे माझे खाते आहे तेथे चौकशी केली असता ज्या ठिकाणी पैसे पाठवले आहे त्या बॅन्केत जी  लिंक  आली आहे त्याचे खाते नाही तुमचे तीन लाख रुपये होल्डवर ठेवल्याचे सागितले  आमची फसवणूक झाली आहे त्यामुळे संदर नावाच्या आलेल्या  लिक विरोधात शिर्डी पोलीस ठाण्यात  पल्लवी विजया ग्वालाणी राहणार वाघ वस्ती शिर्डी यांच्या फिर्यादी वरुन  भादवी ४२७,४२०,अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून आधिक तपास  शिर्डी पोलीस स्टेशन मधील पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार हे करीत आहे

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button