
शिर्डीसह राज्यातील शेकडो लोकांना शेकडो करोडाचा चुना लावणारा भुप्या सावळे पाटील याला साथ देऊन गुंतवणूक धारकांना कडून पैशे उकडणारे भुप्याचे वडील चुलते भाऊ
DN SPORTS
आणि भाउसाहेब थोरात यांनाही शिर्डीच्या 205/2025 ह्या गुन्ह्याय आरोपी करण्यात आले होते यांच्या कडून हुसळे वकील आणि जयंत जोशी वकील लावून यांचे अटकपूर्व राहाता येथील शेशन कोर्टात समोर
सुनावानी ठेवण्यात आली होते यावर युक्तिवाद होऊन ह्या पाच आरोपीचे अटकपूर्व जामीन फेटाळण्यात आले आहे सरकारी वकील म्हणून कोपरगावच्या शीतल देशपांडे यांनी कामकाज बघितले