Letest News
शिर्डी साई मंदिर सुरक्षेसाठी नवे प्रभारी पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गेंचे आदेश साईपरंपरेचा वारसा जपणारे व्यक्तिमत्व – मिलिंद (दादा) कोते पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भक्तीचा महासागर उसळणार! शिरडी परिक्रमा महोत्सवासाठी साईनगरी सज्ज साईसेवेचा सुंदर नमुना-संस्थानला २५ लाखांची अत्याधुनिक स्कूल बस भेट साईकृपेचा दुहेरी आनंद-ठाण्याच्या नार्वेकर कुटुंबीयांकडून ११ लाखांचे दोन सोन्याचे दिवे अर्पण शिर्डीसाठी स्वतंत्र उत्पादन शुल्क अधीक्षक कार्यालय-आता ‘दारूमुक्त शिर्डी’ची खरी परीक्षा! खाकीतील कर्तव्यनिष्ठ नेतृत्वाचा गौरव शिर्डी विभागाचे पोलीस उपविभागीय अधिकारी अमोल भारती साहेबांचा वा... अनैतिक देहव्यापारावर पोलिसांचा कडक घावश्रीरामपुरातील ‘आदर्श लॉज’ एक वर्षासाठी बंद-लॉज सील शिर्डीत साईभक्तांची लूट थांबली नाही! विखे पिता–पुत्रांच्या सूचनांना एजंटांची हरताळ? साईनगरीत बालशोषणावर कडक घाव! भिक्षा आणि विक्रीसाठी वापरल्या जाणाऱ्या १४ अल्पवयीन बालकांची सुटका
अ.नगरराजकीय

शिर्डी विमानतळाच्या 1367 कोटी रुपये किंमतीच्या विकास कामांना मान्यता–वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांची विधानसभेत अर्थसंकल्प सादर करताना घोषणा

शिर्डी (प्रतिनिधी) शिर्डी हे आंतरराष्ट्रीय तीर्थक्षेत्र असून शिर्डी येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या विकास कामांसाठी 1367 कोटी रुपयांची मान्यता देण्यात आली आहे. अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री नामदार अजित दादा पवार यांनी विधानसभेत अर्थसंकल्प 2025 सादर करताना दिली.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


महाराष्ट्राचा अर्थसंकल्प नामदार अजित पवार यांनी आज सोमवारी विधानसभेत सादर केला. यावेळी त्यांनी शिर्डी विमानतळा संदर्भातही काही घोषणा केली.


नामदार अजित दादा पवार यावेळी म्हणाले की,शिर्डी विमानतळांच्या १ हजार ३६७ कोटी रूपये किंमतीच्या विकासकामांना मान्यता देण्यात आली आहे. ती कामे सुरू आहेत. सन २०२१ मध्ये शिर्डी विमानतळाला प्रमुख विमानतळाचा दर्जा देखील प्राप्त झाला आहे. शिर्डी विमानतळावर नाईट लँडिंगचु सुविधाही लवकरच सुरू करण्यात येणार आहे “,

असे उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांनी आज सोमवारी विधानसभेत अर्थसंकल्प २०२५ सादर करतांना सांगितले.
यामुळे राज्यातीलच नव्हे तर देशातील साई भक्तांमधून, ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त होत आहे.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button