Letest News
निर्व्यसनी तरुणाईची एकजूट ढोल-ताशांच्या गजरात रंगणार गोविंदांचा जल्लोष शिर्डीच्या साईदरबारी भक्तिमय वातावरणात श्रीकृष्ण जन्मोत्सव उत्साहात साजरा गोकुळाष्टमीनिमित्त साईचरणी सोन्याचा ब्रोच अर्पण भगवान थोरात यांची ग्राहक संरक्षण समितीच्या राहाता तालुका प्रवक्तेपदी नियुक्ती १५०० साईभक्तांची १२ ज्योतिर्लिंग यात्रा यशस्वी! भाविक सुखरूप शिर्डीच्या परतीच्या मार्गावर नागवाणीने लोकचंदानीला धोपटले शिर्डीत हॉटेल समोर राडा! मेव्हण्याकडून शिवीगाळ दाजीला मारहाण शिर्डीच्या मुखदर्शन हॉलमध्ये गर्दीचा फायदा घेत महिलेच्या गळ्यातील सोन्याचे गंठण लंपास! गोकुळाष्टमीच्या पावन पर्वावर साईचरणी सोन्याचा भक्तिभाव!झारखंडच्या साईभक्ताकडून २० ग्रॅम वजनाचा आकर्ष... विखेंचा ‘डाव’ जरांगेंनी उघड केला? “आम्हाला मूर्खात काढण्याचे काम सुरू” जरांगेंच्या आरोपांनी राजकीय व... दाल में कुछ काला नहीं… पूरी दाल ही काली दिख रही है! दया साई संगम डिलक्स हॉटेलच्या चोरीत कुछ तो गडबड ...
राजकीय

ओबीसी बहुजन पार्टी पुरस्कृत जनहित लोकशाही पार्टीचे अधिकृत उमेदवार अशोकराव आल्हाट शिर्डी मतदारसंघात निवडणुकीच्या रिंगणात..!

शिर्डी लोकसभा मतदार संघात एकंदरीत तिरंगी लढत होत असल्याचे चिञ दिसत असुन या निवडणूकीत ओबीसी बहुजन पार्टीचे पुरस्कृत व जनहित लोकशाही पार्टीचे अधिकृत उमेदवार अशोकराव रामचंद्र आल्हाट यांनी उमेदवारी अर्ज दाखल करत शिर्डी लोकसभा मतदार संघातील ओबीसी समाज आणि बहुजन समाजाला पर्याय उभा केला आहे. माझ्यासारखा गेल्या चाळीस वर्षांपासून सामाजिक कार्यात अग्रेसर असलेला सर्वसामान्य चेहरा मतदारांना नक्कीच पसंतीस उतरेल असे म्हणत गेल्या पंधरा वर्षांपासून लोकप्रतिनिधी म्हणून मतदारांनी संधी दिलेल्या उमेदवारांनी सामान्य जनतेसाठी कोणतीही कामे केली नाहीत व नगर मनमाड महामार्ग तसेच शिर्डीतील विजेचा प्रश्न ऐरणीवर असून लोकप्रतिनिधी याकडे कोणतेही लक्ष देण्यास तयार नसल्याचे अशोकराव आल्हाट यांनी यावेळी म्हटले आहे..

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button