Letest News
ड्रेनेजची तक्रार केली म्हणून महिलेवर हात उचलला! लाथाबुक्क्यांनी मारहाण दगडाने डोके फोडले ‘कुटुंबाला... शिर्डीत भक्तिमय वातावरणात श्री गोकुळाष्टमी उत्सव उत्साहात अनाथ बालकांसोबत ‘दबंग’ अधिकाऱ्याचा वाढदिवस!कायदा-सुव्यवस्थेत कणखर भूमिका सामाजिक जाणीवेतही तितकीच सं... मध्यस्थीची भावना जुनी आधुनिक स्वरूप अधिक परिणामकारक! — न्या. शिवाजी कचरे प्रमुख जिल्हा व सत्र न्याया... कडक शिस्तीच्या अधिकाऱ्याला सर्वपक्षीय सलाम! अमोल मोरे यांची प्रांताधिकारीपदी पदोन्नती सापडलेला लाखाचा मोबाईल साईभक्ताला परत संस्थान कर्मचाऱ्याच्या प्रामाणिकपणाला सलाम! निर्व्यसनी तरुणाईची एकजूट ढोल-ताशांच्या गजरात रंगणार गोविंदांचा जल्लोष शिर्डीच्या साईदरबारी भक्तिमय वातावरणात श्रीकृष्ण जन्मोत्सव उत्साहात साजरा गोकुळाष्टमीनिमित्त साईचरणी सोन्याचा ब्रोच अर्पण भगवान थोरात यांची ग्राहक संरक्षण समितीच्या राहाता तालुका प्रवक्तेपदी नियुक्ती
अ.नगरशिर्डी

श्री साईबाबा पुण्यतिथी उत्सवानिमित्त काढण्यात आलेल्‍या भिक्षा झोळी कार्यक्रम उत्साहात संपन्न 

श्री साईबाबा पुण्यतिथी उत्सवानिमित्त काढण्यात आलेल्‍या भिक्षा झोळी कार्यक्रमात संस्थानचे अध्यक्ष तथा प्रधान जिल्हा न्यायाधीश श्रीमती अंजू शेंडे (सोनटक्‍के), संस्थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी , गोरक्ष गाडीलकर, प्रशासकीय अधिकारी तथा प्र उपमुख्‍य का‍र्यकारी अधिकारी सं‍दीपकुमार भोसले, मुख्‍यलेखाधिकारी श्रीमती मंगला वराडे, प्र. जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके, मंदिर कर्मचारी यासह १० ग्रामस्‍थ व १० साईभक्‍त सहभागी झाले होते.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button