A golden offering of devotion at Sai’s feet on the auspicious occasion of Gokulashtami! A Sai devotee from Jharkhand has offered an attractive gold brooch weighing 20 grams.
-
गोकुळाष्टमीच्या पावन पर्वावर साईचरणी सोन्याचा भक्तिभाव!झारखंडच्या साईभक्ताकडून २० ग्रॅम वजनाचा आकर्षक सोन्याचा ब्रोच अर्पण
शिर्डी : श्री साईबाबांच्या चरणी देशभरातील साईभक्तांकडून श्रद्धा, भक्ती आणि भावनेतून विविध स्वरूपात दान अर्पण केले जाते. श्रीकृष्ण जयंती अर्थात…
Read More »