Letest News
ड्रेनेजची तक्रार केली म्हणून महिलेवर हात उचलला! लाथाबुक्क्यांनी मारहाण दगडाने डोके फोडले ‘कुटुंबाला... शिर्डीत भक्तिमय वातावरणात श्री गोकुळाष्टमी उत्सव उत्साहात अनाथ बालकांसोबत ‘दबंग’ अधिकाऱ्याचा वाढदिवस!कायदा-सुव्यवस्थेत कणखर भूमिका सामाजिक जाणीवेतही तितकीच सं... मध्यस्थीची भावना जुनी आधुनिक स्वरूप अधिक परिणामकारक! — न्या. शिवाजी कचरे प्रमुख जिल्हा व सत्र न्याया... कडक शिस्तीच्या अधिकाऱ्याला सर्वपक्षीय सलाम! अमोल मोरे यांची प्रांताधिकारीपदी पदोन्नती सापडलेला लाखाचा मोबाईल साईभक्ताला परत संस्थान कर्मचाऱ्याच्या प्रामाणिकपणाला सलाम! निर्व्यसनी तरुणाईची एकजूट ढोल-ताशांच्या गजरात रंगणार गोविंदांचा जल्लोष शिर्डीच्या साईदरबारी भक्तिमय वातावरणात श्रीकृष्ण जन्मोत्सव उत्साहात साजरा गोकुळाष्टमीनिमित्त साईचरणी सोन्याचा ब्रोच अर्पण भगवान थोरात यांची ग्राहक संरक्षण समितीच्या राहाता तालुका प्रवक्तेपदी नियुक्ती
राजकीयशिर्डी

नारायण राणेंचा घणाघात..पुढच्या निवडणुकीपर्यंत उद्धव ठाकरे यांचा पक्षच राहणार नाही

विकास समृद्धी हे उद्धव ठाकरेचे काम नाही. विरोधकांना शिव्या घालणे अन चांगल्या कामात विघ्न आणण्याचे काम उद्धव ठाकरे करत असल्याची घणाघात टीका भाजपा खासदार नारायण राणे यांनी शिर्डीत केलीय. पुढच्या निवडणूकी पर्यंत उद्धव ठाकरे यांचा पक्षा राहणार नाही असा खळबळजनक दावा नारायण राणे यांनी यावेळी केलाय.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

भाजपाचे खासदार नारायण राणे यांनी आज श्रीरामनवमी निमित्ताने सहपत्नीक शिर्डीत येऊन साईबाबांच्या समाधीचे मनोभावे दर्शन घेतले आहे. साई दर्शनानंतर माध्यमांशी बोलताना उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांचा चांगलाच समाचार घेतलाय. विधायक सामाजिक विकास कामांची विचार सारणी उद्धव ठाकरे यांची नाही. 39 वर्षा मी उद्धव ठाकरे बरोबर कायम केलेय. बाळासाहेब ठाकरे होते त्यावेळी पक्षा होता. साहेब गेले आणि शिवसेना संपली असल्याचही नारायण राणे म्हणाले आहे.

संजय राऊत सकाळी उठल्यावर घरा बाहेर मीडियाला बोलून दुकाना चालवतो. संजय राऊतने आपले कर्तव्य सांगावे देशासाठी राज्यासाठी आणि स्वतःचा गावासाठी काय योगदान आहे. संजय राऊतचा कुठल्याही भाष्याला मी उत्तर देणार नाही. संजय राऊताला मूर्ख माणूस समजत असल्याचही राणे यावेळी म्हणाले आहे. संजय राऊतचे प्रत्येक वक्तव्य वाद निर्माण करणारे आहे.

कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांना बद्दल केलेल्या व्यक्तव्यावर बोलतांना , कोकाटे यांनी शेतकऱ्यांना बदल व्यक्त केले मत चुकीचे आहे. असेही राणे म्हणाले आहे.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button