Letest News
शिर्डीत हरवलेला ‘आयफोन’ साईभक्तेला परत शिर्डी पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी साईचरित्र पारायणाची भक्तिमय सांगता आज सायंकाळी शिर्डीत पोथीची भव्य मिरवणूक साईचरणी कोते-गोंदकर परिवाराची श्रद्धेची लाखमोलाची ओंजळ!श्री साईचरित्र पारायण सोहळ्यासाठी दोन्ही परिव... विद्यमान खासदार नीलेश लंके यांचा माजी खासदार सुजय विखेंवर नावानिशी हल्लाबोल ‘डोनाल्ड ट्रम्पला स्वियस... साईभक्तांची लूट थांबवणार कोण? वाहतूक शाखेचे ‘अतिकर्तव्यदक्ष’ अधिकारी येसेकर नामदार विखेंच्या आदेशाची... चिक्की-बिस्किटांच्या नावाखाली गुटखा विक्रीचा आरोप पोलिसांनी तातडीने कारवाई करावी शिर्डीतील गुटखा तस्करीचा सूत्रधार कोण? १२ आरोपींनंतर आता ‘आका’पर्यंत पोलिसांचा तपास पोहोचणार का? गुटख्याच्या काळ्या बाजाराला एलसीबीचा दणका! तिघांना न्यायालयात हजर करताच एक दिवसाची पोलीस कोठडी पुरवठ... डॉ. सुजय विखेंचा मेंदू खराब झाला’- रोहित पवारांचा बोचरा पलटवार उदयपूर ते शिर्डी सातवी पदयात्रा भक्तिभावात पूर्ण- साईभक्त मोहित आचार्य यांचे शिर्डीत आगमन
Blog

साईभक्त भाविकाने केले चार लाखाचे सोन्याचे फुल दान

शिर्डी प्रतिनिधी/ साई बद्दल श्रध्दा व साईभक्ती तसेच त्याच्या पुर्ण होत असलेल्या मनोकामना व साईच्या चमत्काराची येत असलेली अनुभुती यामुळे साईच्या दान पेटीत सोने चादी हिरे जडजवाहीर व रोख रक्कम व देणगी स्वरूपात कोट्यवधी रुपयांचे दान येताना दिसत आहे दत्‍तजयंतीच्‍या मुहुर्तावर ओरिसा राज्‍यातील भुवनेश्‍वर येथील दानशुर साईभक्‍त श्री. संभुनाथ सवाई यांनी ४ लाख ७७ हजार रुपये किंमतीचे सोन्‍याचे फुल श्री साईबाबा संस्‍थानला देणगी स्‍वरुपात दिले. सदरची देणगी स्विकारताना संस्‍थानचे प्र. मुख्‍य कार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवळे. दिसत असुन साईभक्‍त श्री. संभुनाथ सवाई व परिवाराचा यावेळी साईबाबा संस्‍थानच्या वतीने संस्‍थानचे प्र. मुख्‍य कार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवळे यांनी शाल व साईमुर्ती देवून सत्‍कार केला

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button