Letest News
“द्वारकामाईत भक्तांना दिलासा-राजेंद्र कोते पाटील यांच्या मागणीला प्रशासनाचा तात्काळ प्रतिसाद” राहता पोलिस ठाण्यात अखेर ‘ऑपरेशन उचलबांगडी’ पीआय नितीन चव्हाणांची बदली साईबाबा मंदिर परिसरातच चोरीचा धुमाकूळलेंडीबागेतील फायर यंत्रणेचे होज व ब्रांज लंपास शिर्डीतील सुरक्ष... कॅप्टन खरात प्रकरण थंडबस्त्यात?-खरात प्रकरणात पडद्यामागे ‘मोठे हात’ सक्रिय? -तपासावर नागरिकांचा अविश... “दैवी शक्ती”च्या नावाखाली महिलांचे लैंगिक शोषण! अशोक खरात प्रकरणात SITचा स्फोटक खुलासा लोणी पोलिसांच्या तपासाला मोठे यश! उर्वरित बोगस डॉक्टरांना कधी अटक होणार?” ⚠️ साई मंदिर परिसरातील भटक्या कुत्र्यांचा तात्काळ बंदोबस्त करा-अन्यथा प्रशासन जबाबदार!” 🚨 “द्वारकामाईत साईभक्त अक्षरशः घामाघूम- राजेंद्र कोते पाटील यांची संस्थान प्रशासनाला भावनिक साद” राहात्यात पोलिसांचा धाक संपला? गुन्हेगार मोकाट-नगराध्यक्षांचा संताप शिर्डीत ‘MOBILEWALA’ चे दिमाखदार आगमन मोबाईल व होम अप्लायन्सेसच्या विश्वात नवा अध्याय सुरू
अ.नगरशिर्डी

शिर्डीतील द्वारकामाई गार्डन मधील खेळणी दुरुस्त करून ते पुन्हा सुरू करण्यासाठी दिगंबर कोते यांची मागणी!

शिर्डी (प्रतिनिधी) शिर्डी येथील साई संस्थांनच्या द्वारावती समोरील गार्डन या ठिकाणी लहान मुलांना खेळण्यासाठी असलेले झोके, घसरगुंडया एक महिन्यापासून दुरुस्तीच्या नावाखाली बंद ठेवलेले असून त्या त्वरित सुरू करण्याची मागणी शिर्डीतील सामाजिक कार्यकर्ते दिगंबर हरिभाऊ कोते यांनी साई संस्थान कडे एका अर्ज द्वारे केली होती.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

त्या अर्जाची दखल घेऊन साई संस्थांनने त्वरित या गार्डन मधील लहान मुलांच्या खेळण्या दुरुस्त करून ही गार्डन सुरू केली आहे.


शिर्डीतील सामाजिक कार्यकर्ते दिगंबर हरिभाऊ कोते यांनी साई संस्थान कडे द्वारावती समोरील गार्डन मधील मुलांच्या खेळण्या बंद असल्यामुळे शिर्डी परिसरातील व साईभक्त यांच्या मुलांचे हाल होत आहे तरी सदर घसरगुंडी व झोके सुरु करणेबाबत विनंती केलेली होती.


त्यांच्या अर्जाची दखल घेऊन व्दारावती गार्डनमधील खेळणी दुरुस्त करणेकामी दि.०८/०२/२०२५ रोजीचे मंजुर टिपणीन्वये कार्यवाही करणेत आलेली असून व्दारावती गार्डनमधील खेळणी दुरुस्त करुन गार्डन सुरु करणेत आलेले आहे. त्यामुळे आता लहान मुलांमधून समाधान व्यक्त होत आहे.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button