Letest News
साई मंदिर परिसरातील भटक्या कुत्र्यांचा तात्काळ बंदोबस्त करा-अन्यथा प्रशासन जबाबदार!” 🚨 “द्वारकामाईत साईभक्त अक्षरशः घामाघूम- राजेंद्र कोते पाटील यांची संस्थान प्रशासनाला भावनिक साद” राहात्यात पोलिसांचा धाक संपला? गुन्हेगार मोकाट-नगराध्यक्षांचा संताप शिर्डीत ‘MOBILEWALA’ चे दिमाखदार आगमन मोबाईल व होम अप्लायन्सेसच्या विश्वात नवा अध्याय सुरू आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांसाठी साई संस्थानचा मोठा आधार; मोफत निवासी CET कोचिंगची घोषणा शिर्डीत पर्यटकांच्या गाड्यांवर चोरट्यांचा डल्ला साईभक्ताची बॅग-मोबाईल आणि रोख रक्कम लंपास पोलीस असल्याची बतावणी-प्रेमसंबंधांचे आमिष अन् शिर्डीत अत्याचार? नांदगाव प्रकरणाने खळबळ “डेथ नेटवर्क”चा फैलाव? राहाता तालुक्यात गर्भलिंग रॅकेटची भीषण साखळी उघड होण्याची चिन्हे पोलीस ठाण्यातही लिंगपिसाट भोंदू खरातचा माज साक्षीदारांनाच दिली दमदाटी! भोंदू खरातचा जेलमधील मुक्काम वाढला-कोर्टाकडून १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी
अ.नगर

महसूल कर्मचाऱ्यांचे उद्यापासून काम बंद; प्रलंबित मागण्यांसाठी बेमुदत आंदोलन

सुधारित आकृतिबंध हा दांगट समितीच्या अहवालातील शिफारशीनूसार कोणत्याही संवर्गातील कर्मचारी कपात न करता त्वरित लागू करा, यासह अन्य प्रलंबित मागण्यासाठी येत्या सोमवारपासून बेमुदत काम बंद आंदोलन पुकारण्यात आले आहे, अशी माहिती महसूल कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष जिल्हाध्यक्ष परेश खोसरे व विभागीय सरचिटणीस महेंद्र गिरमे यांनी दिली.

sai nirman
जाहिरात

प्रलंबित मागण्यासाठी १० जुलैपासून आंदोलन सुरु
महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेने या आंदोलनाची हाक दिली आहे. महसूल कर्मचाऱ्यांच्या मागण्याबाबत गेल्या काही वर्षांत अन्याय झालेला आहे. आठ वर्षापूर्वी मागण्या मान्य होऊनदेखील त्याबाबत अद्यापही शासन निर्णय होत नसल्याचे संघटनेने नमूद केले. २००६ मध्ये महसूल विभागाचा आकृतिबंध तयार करण्यात आला. त्यानूसार २०१६मध्ये आकृतिबंध होणे क्रमप्राप्त होते. मात्र अद्यापही आकृतिबंध मजूर झाला नाही. प्रलंबित मागण्याकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी १० जुलैपासून आंदोलन सुरू आहे. मात्र, कोणताही ठोस निर्णय होत नसल्याने बेमुदत काम बंद आंदोलनाशिवाय पर्याय नसल्याचेही त्यांनी नमूद केले.

DN SPORTS

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button