Letest News
श्रीरामपूरात खळबळ! अल्पवयीन मुलीचे अपहरण-अत्याचार आरोपी सोनू बेगच्या अडचणीत मोठी भर २० हजारांचा सौदा'! संगमनेरच्या तांबे हॉस्पिटलवर ACB चा गुन्हा मॅनेजरसह दोघे जाळ्यात ऊर्जा बचतीचा संदेश देत श्री साईबाबा इंग्लिश मीडियम स्कूलची दैदिप्यमान कामगिरी अल्पवयीनेचे अपहरण करून बलात्कार आरोपीला नैसर्गिक मृत्यूपर्यंत सश्रम कारावास! शिर्डी दर्शनावरून परतणाऱ्यांवर थरारक दरोडा अपहरण करणाऱ्या टोळीतील ५ जण स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्य... शिर्डी हादरवणाऱ्या हत्येतील आरोपी महिलांना कोर्टाने सुनावली पोलीस कोठडी साईनगरीत रक्तरंजित थरार! मंदिराच्या गेट क्रमांक ४ समोर महिलेचा निर्घृण खून- जागेच्या वादातून दोन तरु... बँकेच्या 2.11 कोटींच्या थकबाकीवरून शिर्डीत हॉटेलवर कारवाई-ताबा घेण्यास विरोध-चार महिलांविरुद्ध शिर्ड... साईबाबांच्या चरणी विधानपरिषद अध्यक्ष राम शिंदे समाधी दर्शनानंतर संस्थानकडून सत्कार "निष्ठावान कार्यकर्त्यांनी खचून जाऊ नये-भाजप सदैव त्यांच्या पाठीशी उभा आहे" – विधानपरिषदेचे सभापती प...
अ.नगरशिर्डी

महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीचे मालक उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी शिर्डीला भेट देऊन घेतले साईबाबांचे दर्शन!!

शिर्डी ( प्रतिनिधी)प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी शुक्रवारी शिर्डीला भेट दिली.
साईमंदिरात जाऊन त्यांनी साईबाबा समाधीचे मनोभावे दर्शन घेतले.
साईदर्शनानंतर साई संस्‍थानचे वतीने प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी बाळासाहेब कोळेकर यांनी त्‍यांचा साई मूर्ती व शाल देऊन सत्कार केला.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

यावेळी प्रभारी उपमुख्य कार्यकारी अधिकारी संदीपकुमार भोसले, प्रशासकिय अधिकारी प्रज्ञा महांडुळे, जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके, सुरक्षा अधिकारी रोहिदास माळी, मंदिर विभाग पर्यवेक्षक राजेंद्र पवार आदी उपस्थित होते.
आनंद महिंद्रा हे निसिम साईभक्त असून त्यांनी आतापर्यंत महिंद्रा अँड महिंद्राचे अनेक नवीन वाहने साई चरणी अर्पण केले आहेत.


महिंद्रा अँड महिंद्रा या कंपनीने नुकतीच अत्याधुनिक तंत्राचा वापर करून जागतिक दर्जाची अशी इलेक्ट्रिक कार लॉन्च केली आहे.


इलेक्ट्रिक कार लॉन्च झाल्यानंतर महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीचे मालक आनंद महिंद्रा यांनी शिर्डीला भेट दिली. साईबाबांचे मनोभावे दर्शन घेतले.‌ या नुकत्याच लॉन्च झालेल्या इलेक्ट्रिक महिंद्रा कंपनीच्या कार जगामध्ये यशस्वी व्हाव्यात, असे मनोमन त्यांनी साई चरणी साकडे घातल्याचे साईभक्त व ग्रामस्था मधून यावेळी बोलले जात होते.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button