Letest News
शिर्डीत हरवलेला ‘आयफोन’ साईभक्तेला परत शिर्डी पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी साईचरित्र पारायणाची भक्तिमय सांगता आज सायंकाळी शिर्डीत पोथीची भव्य मिरवणूक साईचरणी कोते-गोंदकर परिवाराची श्रद्धेची लाखमोलाची ओंजळ!श्री साईचरित्र पारायण सोहळ्यासाठी दोन्ही परिव... विद्यमान खासदार नीलेश लंके यांचा माजी खासदार सुजय विखेंवर नावानिशी हल्लाबोल ‘डोनाल्ड ट्रम्पला स्वियस... साईभक्तांची लूट थांबवणार कोण? वाहतूक शाखेचे ‘अतिकर्तव्यदक्ष’ अधिकारी येसेकर नामदार विखेंच्या आदेशाची... चिक्की-बिस्किटांच्या नावाखाली गुटखा विक्रीचा आरोप पोलिसांनी तातडीने कारवाई करावी शिर्डीतील गुटखा तस्करीचा सूत्रधार कोण? १२ आरोपींनंतर आता ‘आका’पर्यंत पोलिसांचा तपास पोहोचणार का? गुटख्याच्या काळ्या बाजाराला एलसीबीचा दणका! तिघांना न्यायालयात हजर करताच एक दिवसाची पोलीस कोठडी पुरवठ... डॉ. सुजय विखेंचा मेंदू खराब झाला’- रोहित पवारांचा बोचरा पलटवार उदयपूर ते शिर्डी सातवी पदयात्रा भक्तिभावात पूर्ण- साईभक्त मोहित आचार्य यांचे शिर्डीत आगमन
क्राईमशिर्डी

ठकसेन भूपेंद्र याच्यावर शहादा येथे गुन्हा दाखल झाल्यानंतर शिर्डीत सुद्धा त्यावर आणि त्याला मदत करणाऱ्यांवर गुन्हा दाखल होण्यासाठी अर्ज दाखल 

शिर्डी प्रतिनिधी शिर्डीच्या ठकसेन भूपेंद्र साळवे पाटील याच्यावर सर्व प्रथम शहादा येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे फिर्यादी सौ. साक्षी जगदीश मानकर राहणार साईबाबा मंदिर जवळ शहादा जिल्हा नंदुरबार यांनी दिनांक २०/०५/२०२५ रोजी ह्या ठकसेनावर गुन्हा दाखल केल्याने एकाच खळबळ उडाली आहे

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

ह्या ठकसेनाने संपूर्ण महाराष्ट्रासह अनेक परराज्यातून शेकडो करोडो रुपये जमा करून राज्यातून पलायन केले आणि मिळालेल्या माहिती नुसार त्याचा पासपोर्ट देखील तय्यार झालेला आहे  आणि तो देश सोडून जाणार असल्याची चर्चा सुरु झालेली आहे

ह्या ठकसेनाने व त्याला मदत करणाऱ्या लोकांवर देखील लवकरच गुन्हा दाखल होण्याची दाट शक्यता आहे काही गुंतवणूक धारकांनी आपले काष्टाचे पैशे बुडीत जाणार असल्याच्या भीतीने आत्महत्या करण्याचे प्रयत्न केल्याचे सांगितले जात आहे सर्व प्रथम शहादा येथे गुन्हा दाखल झाल्याने शिर्डी येथेही शिर्डी पोलीस स्टेशन ला गुन्हा दाखल होण्यासाठी अर्ज दाखल करण्यात आलेले असल्याची खात्रीशीर माहिती मिळत आहे

अनेक गुंतवणूक धारकांनी घरावर कर्ज काढलेत अनेकांनी बँकेतून सोसायटीतून कर्ज काढलेत काहींनी घरातले सोने तारण ठेऊन आणि विकून व आपली आविष्याची जमापुंजी ह्या ठकसेन चालवीत असलेल्या ग्रो मोअर शेयर कंपनीत गुंतवलेले आहेत आणि त्यांची पैशे मिळण्याची आशा मावळात चाललेली आहे

कारण कि दिलेल्या मुदतीत ह्या ठकसेनाने पैशे परत दिले नाहीत आणि त्याचे मोबाईल सुद्धा बंद आहे तो कोणाच्याही संपर्कात येण्यास तय्यार नाही करोडो रुपये घेऊन फरार झालेल्या ह्या ठकसेन आणि त्याच्या साथीदारांवर लवकरच शिर्डीत देखील गुन्हा दाखल होणार आहे 

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button