Letest News
शिर्डीच्या दोन दमदार व्यक्तिमत्त्वांचा गौरव-विठ्ठलराव पवार आणि दिलीप खरात सन्मानित शिर्डीत मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर-गरजू रुग्णांसाठी मोठा दिलासा अहिल्यानगर पोलीस मुख्यालयात स्मोक हँड ग्रेनेडचा स्फोट-चार प्रशिक्षणार्थी पोलीस जखमी समता पतसंस्थेच्या “मॅनेजरच्या सांगण्यावरूनच पैसे टाकले” भोंदू खरातची न्यायालयात धक्कादायक कबुली वंदे भारतने मुंबई ते शिर्डी-मुख्यमंत्री फडणवीसांचा साधेपणाचा संदेश राजनाथ सिंह आणि मुख्यमंत्री फडणवीस साईचरणी नतमस्तक-भक्ती ते शक्ती : शिर्डीत डिफेन्स प्रकल्पाचे भव्य ... “शिर्डीत पेट्रोलसाठी झुंबड! पंपांवर लांबच लांब रांगा=नागरिकांना संयम ठेवण्याचे आवाहन” स्मार्ट ग्राम’चा फक्त गाजावाजा; सावळीविहीरमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ!”“CCTV बंद स्ट्रीट लाईट गुल-सावळी... “क्लबवर छापे… पण ‘मुख्य सूत्रधार’ अजूनही मोकाट?”“राहात्यात अवैध धंद्यांना कोणाचा राजकीय वरदहस्त?” “गर्भलिंग चाचणी रॅकेटचे धागेदोरे निफाडपर्यंत १८ आरोपी जेरबंद ६ डॉक्टर अटकेत!”
अ.नगरराजकीय

तिसरी आघाडी म्हणून परिवर्तन महाशक्ती रिंगणात उतरली

आता परिवर्तन महाशक्तीने आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे.

sai nirman
जाहिरात

विधानसभा निवडणुकीसाठी तिसरी आघाडी म्हणून परिवर्तन महाशक्ती रिंगणात उतरली आहे.. परिवर्तन महाशक्ती राज्यातील 150 मतदारसंघात उमेदवार उभे करणार आहेत.,,

DN SPORTS

kamlakar

यामधील पहिली 8 उमेदवारांची यादी आज जाहीर करण्यात आलीये..परिवर्तनच्या पहिल्या यादीत अचलपूर मतदारसंघातून प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू यांना तर स्वतंत्र भारत पक्षाचे वामनराव चपट यांना राजुरा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात आलीये.

सोबतच संभाजीराजे यांच्या स्वराज्य पक्षाचे अंकुश कदम यांना ऐरोली मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आलीये.. तर शिरोळ आणि मिरज या जागा राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेसाठी सोडण्यात आल्या.. राजू शेट्टी हे कार्यकर्त्याशी चर्चा करुन या दोन्ही जागांवर उमेदवार जाहीर करणार आहेत..

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button