Letest News
राहाता तालुक्यातील एकरूखे येथे सरकारी वकिलाच्या घरी धाडसी दरोडा- १.५१ लाखांचा ऐवज लुटून चार दरोडेखोर... साईबाबांवर हात ठेवून शपथ घ्या- टक्केवारी कोणी मागितली?निलेश लंके यांचा विखेंवर घणाघात मंदिर परिसरात भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाटइशारा देऊनही संस्थान-नगरपरिषद सुस्त अखेर साईभक्त महिलेवर कु... पती बेपत्ता म्हणून पत्नीची पोलिसांत तक्रार शोध घेताना समोर आला धक्कादायक प्रकार! पत्नीच्या नावाने रू... पैशांसाठी विवाहितेचा छळ चारित्र्यावर संशय घेत मारहाण‘गाडी घेण्यासाठी माहेरून पैसे आण नाहीतर जिवंत सो... ओबीसी मोर्चाच्या उत्तर महाराष्ट्र सहसंपर्कप्रमुखपदी बाळासाहेब गाडेकर शिर्डीत साईबाबांच्या धुपारतीच्या वेळेत बदल श्रावण सोमवारी सायंकाळी ६ वाजताच धुपारती चक्क भरदिवसा किराणा दुकानाचा गल्ला साफ! दान करायला आले अन् सोन्याची पोत घेऊन पसार!शिर्डीत महिलेची हातचलाखीने फसवणूक ४० हजारांचे सोने लंपास NH-160 च्या निकृष्ट कामावर पिपाडांचा हल्लाबोल!ठेकेदार सल्लागार एजन्सी व दोषी अधिकाऱ्यांवर गुन्हे दाख...
क्राईम

धनादेशाचा अनादर कर्जदार सहा महिन्याची शिक्षा

धनादेशाचा अनादर कर्जदार सहा महिन्याची शिक्षा

कुंभारी वार्ताहर/ कोपरगाव न्यायालयाने
1 मार्च 2024 रोजी को,-आ जी एस महानगर कॉपरेटिव व्ह बँक शाखा कोपरगाव
येथील आरोपी प्रशांत शिवाजी शिर्के यांनी जी एस महानगर को-ऑपरेटिव लिमिटेड शाखा कोपरगाव यांच्याकडून कर्ज घेतलेले होते त्या कर्जापोटी दिलेल्या चेकचा अनादर केला म्हणून कोपरगाव येथील न्यायालयाने सहा महिने कारावास तीन लाख रुपये दंड व भरणा न केल्यास आणखी तीन महिने कारावास अशी शिक्षा कोपरगाव न्यायालयाने आरोपीस सुनावण्यात आली आहे शिर्के यांनी फिर्यादी बँकेकडे कर्ज घेऊन परतफेड पोटी बँकेला तीन लाखाचा चेक दिला होता खात्यात पैसे नसल्याने चेक पास न झाल्याने आरोपी विरुद्ध फौजदारी केस दाखल केली होती फिर्यादीतर्फे योगेश रघुनाथ पादीर व राहुल देवराम झावरे यांची साक्ष महत्वाची ठरली सदर निर्णयामुळे कर्ज घेऊन वेळेवर परतफेड न करणाऱ्या व बँक खात्यात पैसे नसताना चेक देऊन फसवणूक करणाऱ्या नाठाळ कर्जदार लोकांना हा निकाल चपराक देणारा असूनही जामीनदारांमध्ये देखील भीतीचे वातावरण पसरले आहे फिर्यादी तर्फे ॲड विद्यासागर शिंदे असोसिएट वकील अँड विद्या सागर शिंदे व बँकेच्या वतीने अँड राजश्री शिंद यांनी युक्तिवाद केला त्यानुसार न्यायालयाने आरोपीस शिक्षा सुनावली आहे या केस मध्ये वकील अँड सुयोग जगताप सचिन उगले यांनी सहाय्य कले

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button