Letest News
आखाती युद्धाची झळ गॅस पुरवठ्यावर-गॅस कंपन्यांचा मोठा निर्णय-२१ ऐवजी ३१ दिवसांनी बुकिंग शिर्डीतील लक्ष्मीनगर अतिक्रमण हटविण्यास सुरुवात नागरिकांकडून स्वयंस्फूर्तीने सहकार्य शिर्डीत अल्पवयीन मुलीवर अत्याचार-आरोपीला २० वर्षे सक्तमजुरी काय वर्णवावे साईभक्तांची भक्ती! २३ लाखांचा सुवर्ण-हिरे जडीत हार श्री साईबाबांच्या चरणी अर्पण नगरसेवक दशरथ तुपे यांना जीवे मारण्याची धमकी; आरोपीवर गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिसांकडे तक्रार भाजप प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती; डॉ. सुजय विखे यांचा जयश्रीताई व विष्णूपंत थोरात यांच्या हस्ते शिर... शिर्डीचे भूमिपुत्र कमलाकर कोते यांनी योगगुरू बाबा रामदेव यांची घेतली सदिच्छा भेट shirdinews#शिर्डीत मेडिकल कॉलेजच्या माजी विद्यार्थ्यांचा भव्य स्नेहमेळावा-70 डॉक्टरांचा उत्साही सहभा... shirdinews# शिर्डीत रामनवमी उत्सवाच्या लोगोचे अनावरण संजय आप्पा शिंदे पाटील यांना मानाचा सत्कार कोपरगाव तालुका पोलीस ठाणे इमारत व 64 कर्मचारी निवासस्थानांचे लोकार्पण
Blog

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे झापवाडी हेलीपॅड येथे आगमन

sai nirman
जाहिरात

*राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे झापवाडी हेलीपॅड येथे आगमन*


*अहमदनगर, दि.३० नोव्हेंबर (जिमाका): -* राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे आज सकाळी भारतीय वायुदलाच्या विशेष हेलिकॉप्टरने झापवाडी (ता.नेवासा) हेलिपॅड येथे आगमन झाले. राज्यपाल रमेश बैस यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले.

महसूल, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम) दादा भुसे, राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) संजय सक्सेना, नाशिक विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे,‌ जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ, पोलीस अधीक्षक राकेश ओला यावेळी उपस्थित होते.

०००००००००००००००००

DN SPORTS

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button