Letest News
शिर्डीत मजुरांच्या खोलीत घरफोडी चार मोबाईलसह ₹65 हजारांचा ऐवज लंपास शिर्डीत रिक्षातून वृद्ध शेतकऱ्याची लूट- सराईत शंकर चौधरी ऊर्फ रहीम पठाण जेरबंद डॉ. मीरा ढास यांनी स्वीकारला शिर्डी येथील माहिती अधिकारी पदाचा कार्यभार मोहरा अटकेत… पण सूत्रधारापर्यंत तपास कधी?व्यवस्थापकाला बेड्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या भूमिकेवर प्रश्... साईचरणी प्रामाणिकतेचा आदर्श! गाभाऱ्यात सापडलेले ३४९० भाविक महिलेला सुखरूप परत दिवसाढवळ्या घरफोडी कुलूप तोडून घरातील सोन्या-चांदीच्या दागिन्यांवर चोरट्यांचा डल्ला कोपरगावात स्थानिक गुन्हे शाखेचे धडक सत्रपाच ठिकाणी छापे ११ आरोपींवर ५ गुन्हे २.१४ लाखांचा मुद्देमाल ... विजयराव कोते पाटील यांचा सेवासंकल्प साईबाबांच्या पालखीसह अखेरची ऐतिहासिक तीर्थयात्रा सेवेतून साईभक्तीचा साक्षात्कार तीन दिवस १० हजार भाविकांना महाप्रसादअन्नदान हीच खरी साईसेवा-अय्यर परि... समता पतसंस्था प्रकरण : व्यवस्थापक मिलिंद बनकर व अध्यक्ष काका कोयटे यांना अटक करण्याची मागणी
अ.नगरराजकीय

तुम्हाला तुमची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही, जयश्री थोरात

जयश्री थोरात यांनी जाहीर सभेतून सुजय विखेंवर पलटवार करत त्यांना इशारा दिला आहे. बाळासाहेब थोरात संगमनेर तालुक्याचा स्वाभिमान असून या तालुक्याकडे वाकड्या नजरेने बघायचे नाही. संगमनेर तालुका तुम्हाला तुमची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही, असं जयश्री थोरात म्हणाल्या.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

ते म्हणतात यांनी सगळी पदं घरातच ठेवली. बरोबर आहे, बाळासाहेब थोरात यांचा परिवार म्हणजे संगमनेर तालुका आहे. या संगमनेर तालुक्याकडे वाकड्या नजरेने बघायचं नाही. हा तालुका तुम्हाला तुमची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा जयश्री थोरात यांनी दिला.

बाळासाहेब थोरात सर्वात जास्त काळ महसूलमंत्री राहिले, पण कधी कुणाचं वाटोळं केलं नाही, कुणाला त्रास दिला नाही. तुम्ही ज्यांच्यावर टिका करता ते बाळासाहेब थोरात या संगमनेर तालुक्याचा स्वाभिमान आहेत. खबरदार, माझ्या बापाविषयी असे काही बोलले तर,

ज्यांना स्वतःच घर सांभाळता येत नाही, ते आपलं घर काय सांभाळणार.आपल्याकडे फक्त ३० दिवस, साहेबांची कॉलर टाईट होईल असे काम करायचे आहे.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button