Letest News
कोपरगावच्या दुय्यम कारागृहाला अखेर टाळे-२० कैद्यांची कडेकोट बंदोबस्तात नाशिकला रवानगी शिक्षणातील आर्थिक साक्षरता' : योग्य माहिती असेल तर पैशांची अडचण ठरत नाहीशिक्षण महाग नाही… योग्य नियो... दीड लाखांचे दागिने आणि व्हिसा असलेली पर्स साईभक्ताला सुखरूप परत । सोन्याचे दागिने-व्हिसा अन् प्रामाण... कट्टर शिवसैनिक नानक सावंत्र यांची जिल्हा मुष्टीयुद्ध संघटनेच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती-शिर्डीत अभिनंद... २२ महिने उलटले… तरीही ५९८ कामगारांना सेवा लाभ नाहीत मुख्यमंत्री फडणवीसांकडे डॉ. राजेंद्र पिपाडांची न... घरकुलाच्या अनुदानासाठी २० हजारांची लाच-ग्रामविकास अधिकारीसह तिघांवर एसीबीचा सापळा प्रेम-पैसे आणि 'खंडणी'चा गुंता-आता सत्य बाहेर काढणार तपास! शिर्डीत योगेश तिया प्रकरणाची जोरदार चर्चा मतदारांनो सावधान! SIR-2026 अंतर्गत घरभेटीला सहकार्य करा-नगराध्यक्षा जयश्रीताई थोरात यांचे आवाहन शिर्डीत नाही-थेट मुंबईत धाव…! योगेश तिया यांच्या फिर्यादीभोवती संशयाचे धुके-खंडणीचा गुन्हा आधी की बल... वटपौर्णिमेनिमित्त महिलांनी सुरक्षिततेची घ्यावी विशेष काळजी-शिर्डी पोलिसांचे आवाहन
अ.नगरराजकीय

श्री साईबाबा संस्थानला  महिंद्रा अॅण्‍ड महिंद्रा कंपनीच्या वतीने महिंद्रा ट्रीवो इलेक्‍ट्रीक ऑटोरिक्षा देणगी स्‍वरुपात दान 

दि. २३ सप्‍टेंबर २०२४ रोजी श्री साईबाबा संस्थान विश्‍वस्‍तव्‍यवस्‍था, शिर्डी करीता महिंद्रा अॅण्‍ड महिंद्रा कंपनीच्या वतीने महिंद्रा ट्रीवो इलेक्‍ट्रीक ऑटोरिक्षा देणगी स्‍वरुपात देणेत आलेली आहे. संस्‍थानच्‍या वतीने वाहनाची विधीवत पुजा करुन महिंद्रा अॅण्‍ड महिंद्रा कंपनीच्या वतीने रसयश जोशी (सीएफओ) यांनी श्री साईबाबा संस्थानचे उप मुख्‍य कार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवळे यांचेकडे वाहनाची चावी सुपुर्द केली.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

त्‍यानंतर संस्‍थानचे वतीने उप मुख्‍य कार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवळे यांनी श्री जोशी यांचा श्री साईबाबांची मुर्ती व शाल देवून सत्‍कार केला. यावेळी प्रशासकीय अधिकारी संदीप भोसले, विश्‍वनाथ बजाज व वाहन विभाग प्रमुख अतुल वाघ आदी उपस्थित होते.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button