Letest News
शिर्डीत 'चिल्लर गँग'चा धुमाकूळ! भाविकांचे मोबाईल-रोकड- पिशव्या लंपास-मध्यरात्री साईनगरीत अल्पवयीन टो... मुसळधार पावसाचा रेड अलर्ट-नदीकाठच्या गावांनी तातडीने सतर्क राहावे! शिर्डीच्या ६ गुन्हेगारांसह ६८ सराईत आरोपी तडीपार श्रीरामपूर विभागाची गुन्हेगारीवर मोठी कारवाई अ‍ॅक्शन मोडमध्ये पोलीस अधीक्षक! गुन्हेगारीला लगाम घालण्यासाठी 220 सराईत आरोपींचे विशेष समुपदेशन एसएस हॉटेल मधील बलात्कार व फसवणूक प्रकरणात जगताप यांची शिर्डी पोलीस ठाण्यात चौकशी समता पतसंस्थेच्या कथित बनावट खातेप्रकरणी एसआयटीचा तपास वेगात? अशोक खरातच्या ताब्याची चर्चा-अनेकांमध्... श्रीरामपूरच्या गुन्हेगारी विश्वाला मोठा हादरा! १६ गंभीर गुन्ह्यांतील 'सोन्या बेग' अखेर जेरबंद प्रेमाच्या जाळ्यात पाच वर्षे अडकवून लाखोंची फसवणूक? लग्नाचे आमिष-शारीरिक संबंध आणि 13 लाखांसह 3 तोळे... कोपरगावच्या दुय्यम कारागृहाला अखेर टाळे-२० कैद्यांची कडेकोट बंदोबस्तात नाशिकला रवानगी शिक्षणातील आर्थिक साक्षरता' : योग्य माहिती असेल तर पैशांची अडचण ठरत नाहीशिक्षण महाग नाही… योग्य नियो...
अ.नगरशिर्डी

श्री साईबाबा ग्रंथालयाचे आणि अभ्यासिका कक्षाचे उदघाटन संपन्न

गुरुवार, दि.२७ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी १०.३० वा. गुरुस्‍थान मंदिराच्‍या दक्षिण बाजूस असलेल्‍या संस्‍थानच्‍या साईनाथ छाया या इमारतीत “श्री साईबाबा ग्रंथालय आणि आभ्‍यासिका कक्ष” या उपक्रमाचा शुभारंभ शिर्डी साई ग्‍लोबल फाऊंडेशन, नवी दिल्‍लीचे अध्‍यक्ष तथा साईभक्‍त श्री चंद्रभानू सत्‍पथी (गुरुजी) यांचे शुभहस्‍ते करणेत आला.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

यावेळी श्री सत्‍पथी (गुरुजी) यांनी संस्‍थानला सन १९१९ च्या साईनाथप्रभा तसेच साईलीला अंकाच्‍या काही जुन्‍या मुळ छायांकित प्रती भेट दिल्‍या. यानंतर संस्‍थानच्‍या वतीने मुख्‍य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी श्री सत्‍पथी (गुरुजी) यांचा शाल व श्री साई मुर्ती देवून सत्कार केला.


याप्रसंगी संस्‍थानचे प्र.उपमुख्‍य कार्यकारी अधिकारी संदिपकुमार भोसले, प्रशासकिय अधिकारी प्रज्ञा महांडुळे-सिनारे, विश्‍वनाथ बजाज, कार्यकारी अभियंता भिकन दाभाडे,प्र प्रकाशने विभागप्रमुख सुनिता सोनवणे तसेच विविध विभागांचे विभागप्रमुख, पत्रकार, ग्रामस्‍थ व साईभक्‍त उपस्थित होते.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button