अ.नगर
-
समकालीन साईभक्त तात्या पाटील कोते यांची सून राधाबाई (काकू) पंचतत्वात विलीनशिर्डी परिसरात हळहळ
शिर्डी प्रतिनिधीशिर्डी येथील समकालीण साईभक्त तात्या पाटील कोते पाटील यांची सून ग. भा. राधाबाई (काकू) गणपतराव कोते पाटील शिरडी यांचे…
Read More » -
भारताने चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकताच शिर्डी व परिसरातही क्रिकेटच्या चाहत्यांनी फटाक्यांची आतषबाजी करत केला जल्लोष!
भारताने चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकताच शिर्डी व परिसरात क्रिकेटच्या चाहत्यांनी फटाक्यांची आतषबाजी करत मोठा जल्लोष साजरा केला. दुबई येथे झालेल्या या…
Read More » -
शिर्डीत साईबाबांच्या दर्शनाने खूप समाधान व येथील अप्रतिम व्यवस्थेने खूप प्रसन्न वाटले–प्रसिद्ध मा.क्रिकेटपटू दिलीप वेंगसरकर
शिर्डी (प्रतिनिधी) शिर्डीत साईबाबांच्या दर्शनाने खूप समाधान वाटले. त्याचप्रमाणे येथील अप्रतिम व्यवस्था पाहून प्रसन्न झाले असे सांगतभारतीय क्रिकेट संघाने खूप…
Read More » -
शिर्डी विमानतळाच्या 1367 कोटी रुपये किंमतीच्या विकास कामांना मान्यता–वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांची विधानसभेत अर्थसंकल्प सादर करताना घोषणा
शिर्डी (प्रतिनिधी) शिर्डी हे आंतरराष्ट्रीय तीर्थक्षेत्र असून शिर्डी येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या विकास कामांसाठी 1367 कोटी रुपयांची मान्यता देण्यात आली आहे.…
Read More » -
श्री महालक्ष्मी मंदिरात लाखोंची चोरी!सोन्या चांदीच्या दागिन्यासह सीसीटीव्हीचा डीव्हीआरचीही चोरी!
संगमनेर ( प्रतिनिधी)संगमनेर तालुक्यातील काकडवाडी येथील श्री महालक्ष्मी मंदिरात आज (9 मार्च) पहाटेच्या सुमारास मोठी चोरी झाल्याची घटना समोर आली…
Read More » -
लाडक्या बहिणींना महिला दिनाची शासनाकडून गिफ्ट खात्यात १५०० रुपये खात्यात जमा
महिला दिनाच्या पूर्वसंध्येला लाडक्या बहिणींना सरकारकडून गिफ्ट देण्यात आले आहे. जागतिक महिला दिनाच्या पूर्व संध्येला लाडक्या बहिणीच्या खात्यात पैसे जमा…
Read More » -
शिर्डी- सिन्नर जवळके मार्गे बस लवकरच होणार सुरू!या भागातील प्रवासी विद्यार्थ्यांमधून समाधान!
शिर्डी (प्रतिनिधी) महाराष्ट्रराज्य सरकारच्या परिवहन मंडळाने अडीच हजार बस खरेदी केल्या असून त्यातील काही बस कोपरगाव आगारास मिळाल्यावर नाशिक सिन्नर…
Read More » -
जागतिक दिनी या सर्व महिलांचा साईनगर रेल्वे स्टेशनवर करण्यात आला सत्कार!
शिर्डी (प्रतिनिधी) जागतिक महिला दिनी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते साईनगर शिर्डी या मार्गावर धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसची पूर्ण…
Read More » -
आजपर्यंत १२ जण लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात ?
लाचखोरीत नेहमी प्रथम क्रमांकावर असणाऱ्या पुणे विभागाला मागील वर्षी नाशिकने मागे टाकले असताना या वर्षीही हा उच्चांक नाशिक विभाग तथा…
Read More » -
टीव्हीएस या प्रसिद्ध कंपनीकडून साई संस्थांनला इलेक्ट्रिक रिक्षा देणगी स्वरूपात प्रदान!
शिर्डी ( प्रतिनिधी) शिर्डी येथीलश्री साईबाबा संस्थानला टीव्हीएस या प्रसिद्ध कंपनीकडून TVS MAX EV इलेक्ट्रीक रिक्षा देणगी नुकतीच देण्यात आली…
Read More »