Letest News
"छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन चालणार नाही विचारही जगावे" : राजमाता कल्पनाराजे शिर्डी - महिला लोकप्रतिनिधींनी देखील दारुबंदीसाठी पुढे यावे ! चंद्रपूरसारखे रणरागिणीचे रौद्र रुप एकद... फसवणूक प्रकरणात कल्पना खरात यांना अटकपूर्व जामीन मंजूर लग्नाच्या नावाखाली लाखोंची फसवणूक-राहाता पोलिसांनी बनावट विवाह रॅकेटचा केला पर्दाफाश! "आयुक्त तुकाराम मुंडे अॅक्शन मोडमध्ये--शिर्डीत पेढ्यांवर धाड-हजारो किलो माल जप्त!" दारूबंदी केवळ कागदावरच? शिर्डीत अवैध दारूविक्रीचा सुळसुळाट-गुन्हेगारीला मिळतेय खुलेआम खतपाणी! शिर्डी प्रसादालयात गोंधळ-शिवसेना पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल-सोशल मीडियावरील व्हिडिओही ठरला वादाचा विष... रस्ता अडवल्याच्या कारणावरून रक्तरंजित हल्ला-बीअरच्या बाटल्यांनी दोघांना केले रक्तबंबाळ ३० दारू धंदे अभयात एकावरच कारवाई-मुख्याधिकाऱ्यांच्या भूमिकेवर संशयाची सुई! मंदिर परिसरात कोयता फिरवत दहशत-शिर्डी पोलिसांची धडक कारवाई-तरुण गजाआड
अ.नगरशिर्डी

मोफत प्‍लास्‍टीक सर्जरी शिबीराचे उद्घाटन संपन्‍न.

श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍तव्‍यवस्‍था, शिर्डी व डॉ.राम चिलगर गीव्‍ह मी फाउंडेशन, छत्रपती संभाजीनगर यांचे संयुक्‍त विद्यमाने दि.०६ डिसेंबर २०२४ ते दि.०८ डिसेंबर २०२४ रोजी श्री साईबाबा संस्‍थानचे श्री साईनाथ रुग्‍णालयात (२०० रुम ) येथे प्‍लास्‍टीक सर्जरी शिबीराचे आयोजन करणेत आलेले आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

सदरील शिबीराचा उद्घाटन समारंभ श्री साईबाबा संस्‍थानचे प्र.उप मुख्‍य कार्यकारी अधिकारी, संदिप कुमार भोसले यांचे अध्‍यक्षतेखाली आज दि. ०६ डिसेंबर २०२४ रोजी पार पडला. सदर शिबीराचे वेळी बोलताना प्र. उप मुख्‍य कार्यकारी अधिकारी यांनी रुग्‍णालयातील डॉक्‍टर्स , नर्सिग स्‍टाफ व इतर कर्मचारी यांच्‍या सेवाभाव वृत्‍तीमुळे येथे होणारे सर्व शिबीरे यशस्‍वी होवुन त्‍याचा गरीब व गरजु रुग्‍णांना मोठा फायदा होत असुन यातुन श्री साईबाबांच्‍या रुग्‍ण सेवा हिच ईश्‍वरसेवा या शिकवणीचा प्रत्‍यय येथील वातावरणातुन नेहमी येत असलेबाबत सांगीतले.


यावेळी गीव्‍ह मी फाउंडेशन चे डॉ.राम चिलगर, डॉ.सुजित खोडे, डॉ.स्‍वाती पांडे प्र.वैद्यकीय संचालक, डॉ.प्रितम वडगावे, प्र.वैद्यकीय अधिक्षक डॉ.मैथिली पितांबरे, डॉ.राम नाईक, डॉ.विद्या बो-हाडे, डॉ.रेवन येंगे, डॉ.गोविंद कलाटे, डॉ.मृणाली गोंदकर, डॉ.प्राजक्‍ता बनकर, जनसंपर्क अधिकारी, सुरेश टोलमारे, प्र.अधिसेविका, नजमा सय्यद यांचे सह रुग्‍ण व रुग्‍णांचे नातेवाईक उपस्‍थीत होते.


शिबीर यशस्‍वी व्‍हावे याकरीता सर्व ओटी/वार्ड इन्‍चार्ज, नर्सिंग स्‍टाफ यासंह कर्मचारी प्रयत्‍नशील आहेत. कार्यक्रमाचे प्रस्‍तावीक, डॉ.मैथिली पितांबरे यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार सुरेश टोलमारे यांनी मानले.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button