Letest News
शिर्डी विविध कार्यकारी सोसायटीचे १ हजार मेट्रिक टन क्षमतेचे अन्नसुरक्षा भांडारचे काम प्रगतीपथावर शिर्डीत ३२ व्या श्री साईसच्चरित पारायण सोहळ्याची तयारी ऑनलाइन नोंदणीला सुरुवात शिर्डीत १५ वर्षीय मुलाची गळफास घेऊन आत्महत्या श्रीरामनगर परिसर हादरला साईदर्शनासाठी आलेल्या चार वर्षीय चिमुकलीचा शिर्डीत भीषण अपघातात मृत्यू-साईनगरी हळहळली साईदर्शनासाठी आले अन् चोरटय़ाने कारच फोडली-आयटी इंजिनिअरचा लाखोंचा ऐवज लंपास शिर्डीत कारफोडीची दहशत-स... शिर्डीत किरकोळ वादाचा रक्तरंजित शेवट-भररस्त्यात तरुणाच्या पोटात चाकू खुपसून जीव घेण्याचा प्रयत्न वारंवार तेच आरोपी-तरीही धंदा सुरूच? कल्याणनंतर शिर्डीची पाळी? अवैध देहव्यापाराच्या रॅकेटवर कठोर कारव... रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र निवड समितीवर डॉ. सुरेश हावरे यांची नियुक्ती शिर्डीत शस्त्रतस्करांना पोलिसांचा दणका-स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई अहिल्यानगर जिल्ह्यातील धरणसाठ्यात वाढ-भंडारदरा ४३ टक्क्यांवर निळवंडेतही समाधानकारक पाणीसाठा
Blog

शिर्डीला स्मार्ट सिटी चा दर्जा देऊन शिर्डी जवळ आयटी पार्क,व एम्स हॉस्पिटल उभारावे –खासदार सदाशिव लोखंडे यांची पंतप्रधान मोदींकडे निवेदनाद्वारे मागणी

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शिर्डी येथे आले असताना शिर्डी लोकसभा मतदार संघातील मागण्यांबाबत खा.सदाशिव लोखंडे यांनी पंतप्रधान मोदी यांचे शिर्डी विमानतळावर स्वागत करत त्यांना प्रत्यक्ष भेटून निवेदन दिले.व या निवेदनाद्वारे त्यांच्याकडे सह्याद्रीच्या घाट माथ्यावर पडणारे आणि पश्चिमेकडे समुद्राला वाहून जाणारे पाणी पूर्वेकडील गोदावरी खोऱ्यात वळविणे,
शिर्डी येथे आय. टी.पार्क उभारून जेणे करून या भागातील एक लाख सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार प्राप्त व्हावा.
देश विदेशातून शिर्डीत येणाऱ्या साई भक्तांना सुविधा मिळण्यासाठी शिर्डीकरांच्या मागणीप्रमाणे शिर्डीला स्मार्ट सिटीचां दर्जा देण्यात यावा

sai nirman
जाहिरात

.व
शिर्डी येथे एम्स हॉस्पिटल उभारण्यात यावे. आदी मागण्या या निवेदनात करण्यात आले आहेत.व त्यासाठी आपण स्वतः लक्ष घालून प्रयत्न करावेत अशी विनंती करण्यात आली आहे.
यावेळी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित दादा पवार, नामदार राधाकृष्ण विखे पा.उपस्थित होते.

DN SPORTS

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button