Letest News
अ‍ॅक्शन मोडमध्ये पोलीस अधीक्षक! गुन्हेगारीला लगाम घालण्यासाठी 220 सराईत आरोपींचे विशेष समुपदेशन एसएस हॉटेल मधील बलात्कार व फसवणूक प्रकरणात जगताप यांची शिर्डी पोलीस ठाण्यात चौकशी समता पतसंस्थेच्या कथित बनावट खातेप्रकरणी एसआयटीचा तपास वेगात? अशोक खरातच्या ताब्याची चर्चा-अनेकांमध्... श्रीरामपूरच्या गुन्हेगारी विश्वाला मोठा हादरा! १६ गंभीर गुन्ह्यांतील 'सोन्या बेग' अखेर जेरबंद प्रेमाच्या जाळ्यात पाच वर्षे अडकवून लाखोंची फसवणूक? लग्नाचे आमिष-शारीरिक संबंध आणि 13 लाखांसह 3 तोळे... कोपरगावच्या दुय्यम कारागृहाला अखेर टाळे-२० कैद्यांची कडेकोट बंदोबस्तात नाशिकला रवानगी शिक्षणातील आर्थिक साक्षरता' : योग्य माहिती असेल तर पैशांची अडचण ठरत नाहीशिक्षण महाग नाही… योग्य नियो... दीड लाखांचे दागिने आणि व्हिसा असलेली पर्स साईभक्ताला सुखरूप परत । सोन्याचे दागिने-व्हिसा अन् प्रामाण... कट्टर शिवसैनिक नानक सावंत्र यांची जिल्हा मुष्टीयुद्ध संघटनेच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती-शिर्डीत अभिनंद... २२ महिने उलटले… तरीही ५९८ कामगारांना सेवा लाभ नाहीत मुख्यमंत्री फडणवीसांकडे डॉ. राजेंद्र पिपाडांची न...
अ.नगरशिर्डी

चेंबूर येथील प्रकाश गंगवाणी व शिर्डी येथील राजेश टिक्यानी शोभा राजेश जाधवानी यांच्या प्रयत्नाने श्री साई सच्चरित्र सिंधी भाषेत उपलब्ध होणार

शिर्डी प्रतिनिधी –
श्री साई बाबा संस्थान मंदिरात साई चरित्र सर्व भाषांमध्ये उपलब्ध आहे, फक्त सिंधी भाषेत ते आतापर्यंत उपलब्ध नव्हते, म्हणून चेंबूर येथील प्रताप गंगवानी नावाच्या साई भक्ताने पहिल्यांदाच मराठी साई चरित्राचे सिंधी भाषेत भाषांतर केले, परंतु त्यात काही त्रुटी होत्या,

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

त्या दुरुस्त करण्यासाठी, सिंधी वाचकांना आकर्षित करण्यासाठी, प्रकाशन विभागातील सौ.सोनवणे आणि गणेश जानराव यांनी भाजप जिल्हा उपाध्यक्ष अशोक पवार यांना फोन करून विचारणा केली, सुदैवाने त्यांनी राजेश टिक्यानी यांना फोन केला, परंतु दुर्दैवाने राजेश टिक्यानी यांना सिंधी भाषा अचूक वाचता येत नव्हते

म्हणून राजेश टिक्यानी यांनी त्यांच्या संपर्कातील सर्व सिंधी बांधवांशी संपर्क साधला. दोन दिवसांच्या अथक परिश्रमानंतर, मूळ उल्हासनगरच्या रहिवासी आणि सध्या शिर्डी येथे राहणाऱ्या श्रीमती शोभा राजेश जाधवनी आणि सिंधी भाषा जाणणारे राजेश जाधवनी यांना त्यांच्याद्वारे सिंधी भाषेत साई चरित्राचे भाषांतर करण्याचे काम बाबा पूर्ण करू इच्छित असतील

म्हणून त्यांनी होलार दिला लवकरच साई चरित्र मंदिरात उपलब्ध होईल, अधिकाधिक सिंधी भक्तांनी त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन सिंधी समाजाची जेष्ठ व सामाजिक कार्यकर्ते राजेश टिक्यानी यांनी केले आहे

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button