-
अचुक सत्य निर्भीड लेखणीची धार !शिर्डीतील गुन्हेगारीवर केला प्रहार !!साईबाबाच्या आशिर्वादानेच दैनिक साईदर्शनने 14 वर्षे केले पार !!
सध्या आधुनिक व संगणकीय युगामध्ये अनेक सोशल मीडिया द्वारे बातम्या, लेख ,माहिती प्रत्येकाला मिळत असते. मात्र या सर्व माध्यमा मध्ये…
Read More » -
साईंच्या पादुका बाहेर नेण्यास काही ग्रामस्थांचा विरोध!
साई संस्थान त्रिसदस्सीय समितीने बाबांचा प्रचार व प्रसार करण्याकरिता शेकडो वर्षांपूर्वीच्या बाबांच्या चरण पादुका भाविकांना दर्शनाकरिता तीन राज्यात घेऊन जाण्याचा…
Read More » -
साई संस्थांनचे सभासद होण्यासाठी खोटे आमिष दाखवून आर्थिक फसवणूक केल्याबद्दल शिर्डीतील एका व्यक्ती विरोधात शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल!
शिर्डी ( प्रतिनिधी)श्री साईबाबा संस्थानचे सभासद होण्यासाठी आमिष दाखवून सहा हजार रुपये पेटीएम वर घेऊन आर्थिक फसवणूक केल्याची फिर्याद उत्तर…
Read More » -
क्राईम
शिर्डी पोलिसांची दमदार कामगिरी गावठी कट्यासह एकास घेतले ताब्यात
शिर्डी प्रतिनिधी दिनांक 27/03/2025 रोजीचे 18/30 वा. ते दिनांक 28/03/2025 रोजीचे 02/00 वा. चे दरम्यान शिर्डी पोलीस स्टेशन हद्दीत कोंबींग…
Read More » -
शिर्डी प्रांत कार्यालयावर 27 मार्च 2025 रोजी अतिक्रमण धारकांचा बेमुदत बिर्हाड आंदोलन मोर्चा!
शिर्डी (प्रतिनिधी) शिर्डीतील अतिक्रमणग्रस्त नागरिकांसाठी वंचित बहुजन आघाडी, एकलव्य आदिवासी आघाडी आणि समविचारी संघटनांकडून संघर्षाचे रणशिंग फुकंण्यात आले असून त्यांच्या…
Read More » -
शिर्डी
शिर्डीत श्री साईबाबा हॉस्पिटलला अत्याधुनिक संगणकीय साहित्याची साडेबारा लाखांची देणगी!
शिर्डी( प्रतिनिधी) मुंबई स्थित प्रिझमा ग्लोबल लिमिटेडचे संचालक आणि साईभक्त डॉ. श्रीराम आय्यर यांनी शिर्डीच्या श्री साईबाबा संस्थान रुग्णालयाला PACS…
Read More » -
माहेरातून पत्नीचेच अपहरण करणाऱ्या पतीला शिर्डी बस स्थानक परिसरातून पोलिसांनी केली अटक!
शिर्डी ( प्रतिनिधी)सिन्नर तालुक्यात प्रेमविवाह झाल्यानंतर व घरात काहीसा वादविवाद झाल्यानंतर माहेरी आलेल्या बायकोचे पतीनेच अपहरण केले. मात्र अपहरण करतानाचा…
Read More » -
शिर्डी
पश्चिम मुंबई काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष प्रज्योती हांडोरे यांनी घेतले साईदर्शन
आज शिर्डी येथे मा.सामाजिक न्याय मंत्री तथा माननीय खासदार चंद्रकांत जी हांडोरे साहेब यांच्या पत्नी मुंबई महानगरपालिकेच्या मा नगरसेविका सौ.संगीताताई…
Read More » -
क्राईम
कोपरगावत दोघांचा मृतदेह ,खून की आत्महत्या चर्चेला उधाण !
नाशिक जलसंपदा विभागाच्या गोदावरी डाव्या कालव्यातील पाण्यात कोपरगाव तालुक्यातील बोलकी शिवारात एक अंदाजे ५०-५५ वयाचे व मजबूत बांधा असलेल्या पुरुष…
Read More » -
शिर्डी शहरातुन गहाळ झालेले ६ लाख ४० हजार रुपयांचे २५ मोबाईल हस्तगत! मुळ मालकांना ते परत!
शिर्डी ( प्रतिनिधी) संपूर्णजगभरातुन साईभक्त श्री साईबाबा समाधीचे दर्शनाकरीता शिर्डीमध्ये येत असतात. त्यामुळे शिर्डीमध्ये मोठया प्रमाणात लोकांची गर्दी होत असते.…
Read More »