Letest News
विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी घेतले साई समाधीचे मनोभावे दर्शन शिवसैनिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद रेशनचा तांदूळ बोबडे आणि पवार काळ्या बाजारात नेतो! गोर - गरीबांच्या मुखातील  अन्न कसा हिरावून घेतो !! सरला बेटाचा प्रमुख तीर्थस्थळ म्हणून विकास करणार-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साई मंदिरात सापडली ४८ हजारांची सोन्याची अंगठी-कर्तव्य बजावताना सापडली सोन्याची अंगठी लक्ष्मण घोरपडें... राहाता तालुक्यातील एकरूखे येथे सरकारी वकिलाच्या घरी धाडसी दरोडा- १.५१ लाखांचा ऐवज लुटून चार दरोडेखोर... साईबाबांवर हात ठेवून शपथ घ्या- टक्केवारी कोणी मागितली?निलेश लंके यांचा विखेंवर घणाघात मंदिर परिसरात भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाटइशारा देऊनही संस्थान-नगरपरिषद सुस्त अखेर साईभक्त महिलेवर कु... पती बेपत्ता म्हणून पत्नीची पोलिसांत तक्रार शोध घेताना समोर आला धक्कादायक प्रकार! पत्नीच्या नावाने रू... पैशांसाठी विवाहितेचा छळ चारित्र्यावर संशय घेत मारहाण‘गाडी घेण्यासाठी माहेरून पैसे आण नाहीतर जिवंत सो... ओबीसी मोर्चाच्या उत्तर महाराष्ट्र सहसंपर्कप्रमुखपदी बाळासाहेब गाडेकर
अ.नगरराजकीय

खासदार सुजय विखेंचा पराभव होऊन निलेश लंके विजयी होतील टीव्ही नाईनचा एक्झिट पोल

टीव्ही नाईन च्या एक्झिट पोल नुसार महाराष्ट्रात महायुतीला 22 जागांवर विजय मिळू शकतो. तर महाविकास आघाडीला 25 जागा मिळू शकतात. तसेच अपक्षला 1 जागा मिळू शकते असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

ठाकरे यांच्या शिवसेनेला 14 जागा, शरद पवारांच्या राष्ट्रवादीला 6 जागा, शिंदे यांच्या शिवसेनेला चार जागा, भाजपाला 18 जागा, काँगेस 5 तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला या एक्झिट पोल मध्ये शून्य जागा देण्यात आली आहे.

kamlakar

विशेष म्हणजे अहमदनगर दक्षिण मध्य मोठा उलटफेर होण्याची शक्यता या एक्झिट पोल मध्ये वर्तवण्यात आली आहे. अहमदनगर दक्षिण मध्ये यावेळी भाजपाचे सुजय विखे यांचा पराभव होऊ शकतो आणि या जागेवर शरद पवार गटाचे निलेश लंके यांचा विजय होऊ शकतो असा अंदाज यामध्ये वर्तवण्यात आला आहे.

खरेतर नगर दक्षिणची जागा या निवडणुकीत विशेष चर्चेत राहिली आहे. यामुळे या जागेवर कोण विजयी होणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. दरम्यान या जागेवर निलेश लंके हे विजयी होऊ शकतात असा दावा एक्झिट पोल मध्ये केला जात आहे.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button