Letest News
सिब्बलांच्या मागणीने ठाकरेंच्या मनातील ‘धनुष्यबाण’ बाहेर? श्रीकांत शिंदेंचा शिर्डीतून घणाघात! दहीहंडी फोडून पारायण सोहळ्याची सांगता ८ हजार २०० पारायणार्थींचा सहभाग — साईनामाच्या जयघोषाने शिर्डी ... शिर्डीत हरवलेला ‘आयफोन’ साईभक्तेला परत शिर्डी पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी साईचरित्र पारायणाची भक्तिमय सांगता आज सायंकाळी शिर्डीत पोथीची भव्य मिरवणूक साईचरणी कोते-गोंदकर परिवाराची श्रद्धेची लाखमोलाची ओंजळ!श्री साईचरित्र पारायण सोहळ्यासाठी दोन्ही परिव... विद्यमान खासदार नीलेश लंके यांचा माजी खासदार सुजय विखेंवर नावानिशी हल्लाबोल ‘डोनाल्ड ट्रम्पला स्वियस... साईभक्तांची लूट थांबवणार कोण? वाहतूक शाखेचे ‘अतिकर्तव्यदक्ष’ अधिकारी येसेकर नामदार विखेंच्या आदेशाची... चिक्की-बिस्किटांच्या नावाखाली गुटखा विक्रीचा आरोप पोलिसांनी तातडीने कारवाई करावी शिर्डीतील गुटखा तस्करीचा सूत्रधार कोण? १२ आरोपींनंतर आता ‘आका’पर्यंत पोलिसांचा तपास पोहोचणार का? गुटख्याच्या काळ्या बाजाराला एलसीबीचा दणका! तिघांना न्यायालयात हजर करताच एक दिवसाची पोलीस कोठडी पुरवठ...
क्राईमशिर्डी

आहो खाडे साहेब शिर्डीच्या गुटखा तस्कर खाबीयाचा राजरोस गुटखा विक्री चालू आहे यावर कारवाई करणार का ? 

स्थानिक गुन्हे अनवेशन विभागाचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या आदेशाने शिर्डी येथे नगर एल सी बिने चिल्लर गुटखा विक्रेते यांच्यावर कारवाई करून हे दाखवून दिले कि आमची कारवाई सुरु आहे

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

परंतु शिर्डीत खाबिया नामक कट्टा व गुटखा तस्कर असणाऱ्या वर कुठलीही कारवाई नं केल्याने ह्या पोलीसाचे आणि ह्या खंबीयांचे लागेबंधे असल्याची चर्चा सुरु झाली आहे हा गुटखा तस्कर गेल्या अनेक वर्षांपासून शिर्डीत गुटख्याचे होलसेल व्यवसाय करतो

याच्यावर ह्या आधी गावठी कट्टा बागळल्या प्रकरणी शिर्डी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल आहे याच्या घरून लाखो रुपयांचा गुटखा दैनिक साईदर्शन मुळे सापडला होता तोही गुन्हा ह्या खाबिया वर दाखल आहे ह्यापूर्वी अनेक गुन्हे ह्या खाबीयावर  आहेत

कितीही कारवाया झाल्यातरी हा गुटखा तस्करी करतोच आजही त्याचे शिर्डी व पंचक्रोशीत गुटखा विक्री चालूच आहे यावर पोलीस उपविभागीय अधिकारी खाडे यांनी कारवाई करून याचा कायमचा बंदोबस्त करावा हि मागणी होऊ लागली आहे 

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button