the police constable was caught in an Anti-Corruption Bureau (ACB) trap while accepting a bribe of 40
-
वाळू वाहतुकीला अभय देण्यासाठी पोलिसाचा दरमहा हप्त्याचा धंदा! ५० हजारांची मागणी ४० हजारांची लाच स्वीकारताना पोलीस हवालदार एसीबीच्या जाळ्यात!
शिर्डी | प्रतिनिधी कायद्याचे रक्षण करण्याची जबाबदारी ज्यांच्या खांद्यावर आहे, त्याच खाकी वर्दीतील कर्मचाऱ्याने वाळू वाहतूक सुरळीत सुरू ठेवण्यासाठी दरमहा…
Read More »