Letest News
निमगाव को-हाळे बायपासवर भीषण अपघात — कातोरे वस्ती हादरली! काका कोयटे हजर हो! SID ची नोटीस-समता पतसंस्थेत १००+ बोगस खाती? सावकारीच्या जाळ्यात अडकलेले शिर्डी? खरात अटकेत-मोठ्या नावांची धास्ती!” “पोलीसांचा मोठा फटका! अशोक खर... शिर्डीची लेक ठरली उज्ज्वल यशाची प्रेरणा — डॉ. सृष्टी सोनवणे यांचे एमबीबीएसमध्ये उच्च श्रेणीने यश शिर्डीला जोडणाऱ्या रस्त्यासाठी २१३ कोटी रुपयांची तरतूद “कायदा राखणारेच झाले लाचखोर!” — पाथर्डीत पोलीसांचा काळा चेहरा उघड “१० हजारांत पोटातील भविष्य विक्रीला!” — राहाता तालुक्यात गर्भलिंग निदानाचा काळाबाजार उघड जबरदस्ती धर्मांतराचा आरोप —आरोपी ताब्यात-विविध कलमांन्वये गुन्हा दाखल- शिर्डीत खळबळ- मुंबईच्या झोपडपट्टी दादाची शिर्डीत पेट्रोल पंपावर दादागिरी -शिर्डी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल “९ नाण्यांचा वाद” पुन्हा पेटला — शिर्डीत संतापाची लाट-“भीती संपली म्हणून धंदा?” — ग्रामस्थांचा थेट स...
अ.नगरक्राईम

अकार्यक्षम पोलीस अधीक्षकांची तात्काळ बदली करून कार्यक्षम पोलीस अधीक्षक नेमण्याची गरज

There is a need to immediately replace ineffective Superintendents of Police and appoint efficient Superintendents of Police

कोपरगांव – दुय्यम कारागृहात कैद्यांचा राडा ; राड्यात पोलिसाला झाली मारहाण

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

कोपरगाव येथील दुय्यम कारागृह येथे असलेल्या कैद्यांमध्ये आपापसात राडा चालू असून स.फौजदार सोडवण्यासाठी गेले असता त्यांना देखील लाथा बुक्क्यांनी मारहाण करुन जीवे मारण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

याप्रकरणी कोपरगांव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान या घटनेमुळे कारागृहात खळबळ उडाली आहे.

किरण अर्जुन आजवे व मयूर उर्फ भुऱ्या अनिल गायकवाड असे आरोपीचे नाव असून, सध्या दोन्ही आरोपी हे कोपरगाव दुय्यम कारागृहात कैदी आहे. याप्रकरणी स .फौ.यशवंत भीमराव पांडे यांनी दिलेल्या फिर्यादी वरून कोपरगाव शहर पोलिस ठाण्यात या दोघांन विरूद्ध तक्रार देऊन गुन्हा दाखला कऱण्यात आला आहे.

जनतेचे संरक्षण करणाऱ्या पोलिसांवरच जर कारागृहात असे हल्ले होत असेल तर सर्वसामान्य जनतेचे पोलीस कसे संरक्षण करणार ? असा सवाल नागरिकांकडून उपस्थीत केला जात आहे.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button