Letest News
शांत, संयमी पण कायद्याच्या अंमलबजावणीत दबंग अधिकारी रणजीत गलांडे यांचा वाढदिवस साईबाबांची सायंकाळची आरती आता साडेसहा वाजता सूर्यास्ताच्या वेळेनुसार आरतीच्या वेळेत बदल १० सप्टेंबरप... साईबाबांच्या समाधी मंदिरातील दर्शन वेळेत बदल१० सप्टेंबरपासून रात्री ९.३० वाजता दर्शन प्रक्रिया सुरू नुसते फोटो काढून श्रेय घेता येत नाही पत्रव्यवहार दाखवा!” — खासदार निलेश लंके यांचा सुजय विखेंना घणाघ... साईचरणी पुण्याच्या साईभक्ताची अनमोल भेट१२ लाख ८२ हजारांचा आकर्षक सुवर्ण मुकुट अर्पण पंढरपूरच्या विठ्ठल चरणी कमलाकर कोते यांचा वाढदिवस वाढदिवसानिमित्त विठ्ठल-रखुमाईचे दर्शन परिस्थितीला पंक्चर करत साहिलची डॉक्टर होण्याकडे गरुडझेप! वडील पंक्चर काढतात मुलगा आता रुग्णांवर उपचा... गणेशोत्सवाच्या खरेदीसाठी CITYMARKET सज्जगणेशमूर्तीपासून सजावटीच्या साहित्यापर्यंत सर्व वस्तू एकाच छत... १४ वर्षांचा भगंदराचा त्रास… ५-६ शस्त्रक्रियांनीही आराम नाही राहात्यात उपचारानंतर पुन्हा मिळाला वैद्य... कोट्यवधींची ‘साई ज्योत’ अर्धवटच! संचालक विठ्ठल पवार यांच्या पाठपुराव्याने प्रकरण ऐरणीवर
Blog

दिल्ली येथील साईभक्त गितिका सहानी यांनी साई संस्थनला अठरा लाखाचा फ्लॅट देणगी स्वरुपात दिला

श्रीमती गितिका सहानी रा. दिल्ली राजहरा, जि. बालोद (छत्तीसगड) यांनी त्यांचे मालकीचे मौजे शिर्डी ता. राहता येथील स.नं. 171/8 (सिटी स. नं. 1043/1 पै.) मधील इमारतीतील दुसऱ्या मजल्यावरील फ्लॅट नंबर 21 चे क्षेत्र ५१.०९ चौ. मी. ही मिळकत श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था शिर्डी यांना नोंदणीकृत दानपत्राद्वारे देणगीस्‍वरूपात दिली असुन सदर मिळकतीची किंमत रक्कम रुपये 18,24,000/- इतकी आहे. सदर दानपत्र करून घेणे कामी श्री राजतिलक बागवे प्रशासकीय अधिकारी, श्री विठ्ठलराव बर्गे प्रभारी अधीक्षक मालमत्ता विभाग हे हजर होते. श्रीमती गितीका सहानी यांचेकडून सदर फ्लॅट ची चावी स्विकारतांना संस्‍थानचे प्रशासकीय अधिकारी राजतिलक बागवे.
श्रीमती गितिका सहानी यांचा संस्थानचे वतीने सत्कार करण्यात आला 

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button