Letest News
साईदरबारात सोन्यापेक्षा प्रामाणिकपणाला किंमत!४५ हजारांची सोन्याची अंगठी सापडली कर्मचाऱ्याने क्षणाचाह... शिर्डी पोलिसांचा दणका! अट्टल मोटारसायकल चोरट्याच्या मुसक्या आवळल्या श्रेय घ्यायचं असेल तर मृत्यूची जबाबदारीही घ्या!’ पिपाडांचा विखेंवर घणाघाती हल्लाबोल वाळू तस्करीवर ‘साईदर्शन’चा सवाल एलसीबीचा हातोडा! ३०.४० लाखांचा मुद्देमाल जप्त शिर्डीतील आरोपीसह तिघे... शिर्डीत १७ सप्टेंबरला विशेष आधार व डाक सेवा शिबिरसन्मित्र युवक मंडळ व पोस्ट ऑफिस शिर्डीचा संयुक्त उप... श्री साईबाबा हॉस्पिटलला न्यूरोसर्जरीसाठी ४९ लाखांचे अत्याधुनिक उपकरण ‘साई ज्योत’ पेटली अन् पाकिटांचा धूर निघाला! चेअरमन विठ्ठल पवारांचा विरोधकांवर घणाघाती हल्ला शिर्डीतील वाळू तस्करीवर ‘साईदर्शन’च्या वृत्तानंतरही कारवाई नाही! पोलिसांच्या कथित संगनमताची नागरिकां... ज्येष्ठ प्रगतिशील शेतकरी ज्ञानदेव (आबा) गोंदकर यांचे निधन साई समाधी मंदिरात नव्या चांदीच्या नंदीची विधिवत प्रतिष्ठापना
अ.नगरराजकीय

कार्यसम्राट निलेश लंकेचे विजयाचे फलक जप्त गुन्हा दाखल

शेवगाव-पाथर्डी विधानसभा मतदारसंघातील लोकसभा निवडणूक आचारसंहिता कक्षाने एका राजकीय पक्षाचा लावलेला फ्लेक्स बोर्ड शहरातून जप्त करून ताब्यात घेतला आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

या संदर्भात अधिक माहिती अशी की. नगर दक्षिण लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून निवडणूक लढवणारे नीलेश लंके है खासदार म्हणून निवडून आल्याबद्दल त्यांच्या एका समर्थकाने शुभेच्छांचा पलेक्स बोर्ड शहरातील नाईक चौक व जुन्या बसस्थानक परिसरात नगर रोडवर दोन ठिकाणी लावला होता.

kamlakar

गुरुवारी दुपारी शेवगाव येथील निवडणूक भरारी पथक (क)) यानी शहरात येऊन है दोन फलक काढून घेल पॉलिस स्टेशनच्या ताब्यात दिले आहेत. शेठगाव-पागडी विधानसभा मतदारसंघातील आचारसंहिता का प्रमुख राजेश कदम यांच्या पथकातौल नीलेश झिरपे, पोलिस उपनिरीक्षक अमीत पवार यांच्यासह पाथी नगरपरिषदेव दत्तात्रय दवले, शिवा पवार यांच्या पथकाने लावलेले दोन मोठे फ्लेक्स बोर्ड काढून घेतले आहे. या प्रकरणी जाता निवडणूक आयोग काय कारवाई करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे

लोकसभा निवडणुकीतील मतमोजणीपूर्वीच लेक याचा एका सकाने मागील तीन दिवसांपूर्वी चहरातील मुख्य होन ठिकाणी नीलेश लंके सासदारपदी निवडून आल्यामोठे फलक लावले होते हैं कसक सोच लक्ष वेधून येत होते. या फलकांमुधी लक आणि जिही या समर्थकामध्ये चर्चा रंगूना पति दाते, सुरु होते

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button