Letest News
शिर्डी परिसरात गुन्हेगारांची दहशत वाढली? भररस्त्यात तरुणावर जीवघेणा हल्ला “साईंच्या नावावर ऑनलाईन दरोडा! बनावट वेबसाईटने भाविकांची फसवणूक” “साईचरणी ९२ लाखांचा सुवर्ण मुकुट… भक्तीसमोर सोन्यालाही तेज!” “वरून सर्व सेटिंग झाली का?” — शिर्डीतून अंजली दमानियांचा सरकारला थेट सवाल साई चरणी ३५०७ किलो सेंद्रिय केशर आंब्याचे अर्पण भाविकांना तीन दिवस आमरसाची मेजवानी २.१० लाखांची सोन्याची बांगडी सापडली-महिला सुरक्षा कर्मचाऱ्याने दाखवली प्रामाणिकता शिर्डीत मोकाट कुत्र्यांचा हैदोस-संस्थान कर्मचाऱ्यावर जीवघेणा हल्ला-हरिभाऊ कोते यांचा इशारा ठरला खरा? शिर्डीच्या दोन दमदार व्यक्तिमत्त्वांचा गौरव-विठ्ठलराव पवार आणि दिलीप खरात सन्मानित शिर्डीत मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर-गरजू रुग्णांसाठी मोठा दिलासा अहिल्यानगर पोलीस मुख्यालयात स्मोक हँड ग्रेनेडचा स्फोट-चार प्रशिक्षणार्थी पोलीस जखमी
अ.नगरक्राईम

कोतवाली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल पोलीस दलात खळबळ 

अहिल्यानगर जिल्ह्यातील नगर येथील कोतवाली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांच्यावर तोफखाना पोलीस स्टेशनला बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे एका महिलेचे धक्कादायक आरोप केले आहेत  प्रताप दराडे यांनी विविध ठिकाणी नेऊन अत्याचार केल्याचे महिलेने सांगितले आहे 

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

अत्याचार झाल्याचा दावा महिलेने केल्याने अहिल्यानगर शहरात खळबळ उडाली आहे प्रताप दराडे यांच्यावर तोफखाना पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे  या प्रकरणामुळे शहरात मोठ्या प्रमाणावर चर्चेला उधाण आले असून पुढील तपासात काय समोर येते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button