Letest News
राहता पोलीस ठाण्यात कायदा झोपला होता का?” — निष्क्रिय पोलीस निरीक्षक नितीन चव्हाण यांच्या कारभारावर ... ऑनलाईन औषध विक्रीविरोधात २० मे रोजी देशव्यापी बंद- जिल्ह्यातील सर्व केमिस्टनी बंदमध्ये सहभागी व्हावे... भोंदू अशोक खरात प्रकरण भोवले; दत्ता कराळे यांची बदली-खरातसोबतचे फोटो व्हायरल झाल्यानंतर पोलीस वर्तुळ... “ओडीसाच्या साईभक्तेकडून साईचरणी सुवर्ण अर्पण ७.५६ लाखांचे आकर्षक सोन्याचे ब्रोच भेट” गर्भलिंग चाचणी रॅकेटमध्ये पुण्यातील तीन जण अटकेत -बेकायदेशीर सोनोग्राफी मशीन पुरवठा प्रकरणात कारवाई निष्क्रिय अधिकारी नितीन चव्हाण यांच्या कार्यकाळात गुन्हेगारीने गाठला उच्चांक-राहता शहराची बिघडलेली प... “द्वारकामाईत भक्तांना दिलासा-राजेंद्र कोते पाटील यांच्या मागणीला प्रशासनाचा तात्काळ प्रतिसाद” राहता पोलिस ठाण्यात अखेर ‘ऑपरेशन उचलबांगडी’ पीआय नितीन चव्हाणांची बदली साईबाबा मंदिर परिसरातच चोरीचा धुमाकूळलेंडीबागेतील फायर यंत्रणेचे होज व ब्रांज लंपास शिर्डीतील सुरक्ष... कॅप्टन खरात प्रकरण थंडबस्त्यात?-खरात प्रकरणात पडद्यामागे ‘मोठे हात’ सक्रिय? -तपासावर नागरिकांचा अविश...
अ.नगरराजकीय

शिर्डी व कोपरगाव विधानसभा मतदारसंघासाठी निवडणूक निरीक्षकांची नियुक्ती

अहिल्यानगर, दि.३०- भारत निवडणूक आयोगाने शिर्डी आणि कोपरगाव विधानसभा मतदार संघासाठी कविथा रामू (भा.प्र.से.) यांची निवडणूक निरीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. निवडणूक निरीक्षक कविथा रामू यांच्याशी ८८३०७८४६५५ या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधता येणार असून त्यांना शासकीय विश्रामगृह शिर्डी येथे सकाळी ११ ते दुपारी १२ या वेळेत भेटता येईल.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

 निवडणूक निरीक्षक यांचे संपर्क अधिकारी म्हणून सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता  श्रीनिवास वर्पे यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांचा भ्रमणध्वनी क्रमांक ९४२३७८७३३४  असा असल्याचे जिल्हा निवडणूक प्रशासनातर्फे कळविण्यात आले आहे. 

219 कोपरगाव विधानसभा मतदारसंघाची नामनिर्देशन पत्रांची छाननी प्रक्रिया आज दिनांक 30 10 2024 रोजी सकाळी 11 वाजता सुरू होऊन शांततेत समाप्त झाली .


यावेळी निवडणूक निरीक्षक माननीय कविता रामू उपस्थित होत्या निवडणूक निर्णय अधिकारी सायली सोळंके सहायक निवडणूक निर्णय अधिकारी महेश सावंत सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी श्री जगताप व उमेदवार आणि त्यांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते प्राप्त सर्व 30 नाम निर्देशन पत्रांची छाननी करण्यात आली

त्यापैकी 29 नामनिर्देशन पत्र ही वैध ठरवण्यात आली व एक नामनिर्देशन पत्र अवैध ठरवण्यात आले छाननीअंती 219 कोपरगाव विधानसभा मतदारसंघातून आता 19 उमेदवारांचे 29 अर्ज वैध ठरलेले आहेत वैद रित्या नामनिर्दिष्ट 19 उमेदवारांची यादी तहसील कार्यालयाच्या नोटीस बोर्डवर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button