Letest News
सचिन गोंदकर यांच्या अकाली निधनाने शिर्डीत हळहळ डॉ. एकनाथ काका गोंदकर यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर “कुठे ट्रम्प कुठे गल्लीतील फिरणारे तुम्ही?” पिपाडांचा सुजय विखेंवर घणाघात! बेकायदेशीर भंगार दुकानांवर पोलिसांचा दणका! विनापरवाना वाहने तोडणाऱ्या दोन भंगार दुकानदारांवर गुन्हे ... शांत, संयमी पण कायद्याच्या अंमलबजावणीत दबंग अधिकारी रणजीत गलांडे यांचा वाढदिवस साईबाबांची सायंकाळची आरती आता साडेसहा वाजता सूर्यास्ताच्या वेळेनुसार आरतीच्या वेळेत बदल १० सप्टेंबरप... साईबाबांच्या समाधी मंदिरातील दर्शन वेळेत बदल१० सप्टेंबरपासून रात्री ९.३० वाजता दर्शन प्रक्रिया सुरू नुसते फोटो काढून श्रेय घेता येत नाही पत्रव्यवहार दाखवा!” — खासदार निलेश लंके यांचा सुजय विखेंना घणाघ... साईचरणी पुण्याच्या साईभक्ताची अनमोल भेट१२ लाख ८२ हजारांचा आकर्षक सुवर्ण मुकुट अर्पण पंढरपूरच्या विठ्ठल चरणी कमलाकर कोते यांचा वाढदिवस वाढदिवसानिमित्त विठ्ठल-रखुमाईचे दर्शन परिस्थितीला पंक्चर करत साहिलची डॉक्टर होण्याकडे गरुडझेप! वडील पंक्चर काढतात मुलगा आता रुग्णांवर उपचा...
अ.नगरशिर्डी

हैदराबाद येथून शिर्डीकडे येणाऱ्या खासगी कारला मुरमाने भरलेल्या हायवाने जोराची धडक दिली यामद्ये  पती-पत्नी जागीच मृत्यू झाला

जालन्यात एक भीषण अपघात घडला आहे. सोमवारी (12 मे) मध्यरात्री हृदय पिळून टाकणारी घटना घडली आहे. हैदराबाद येथून शिर्डीकडे जाणाऱ्या खासगी कारला मुरमाने भरलेल्या हायवाने जोराची धडक दिली. यामध्ये पती-पत्नी जागीच मृत्यू झाला आहे, तर इतर पाच जण जखमी झाले आहेत.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

हैद्राबाद येथून छत्रपती संभाजीनगर मार्गे शिर्डीला देवदर्शनासाठी जाणाऱ्या कारने उभ्या विरुद्ध दिशेने मुरुमाने भरलेल्या हायवाला जोराची धडक बसली. या भीषण अपघातात पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाला आहे. तर पाच जण गंभीर जखमी झाल्याची घटना रविवारी मध्यरात्री 11:30 च्या दरम्यान धुळे सोलापूर महामार्गावरील बारसवाडा फाटा येथे घडली.

हा अपघात एवढा भीषण होता की, जेसीबीच्या सहाय्याने गाडी तोडून मृतदेह बाहेर काढण्यात आले. हैदराबादहून शिर्डी देवदर्शनाला निघालेल्या भाविकांवर काळाने घात केला. त्यामुळे नागरिकांमध्ये हळहळ व्यक्ती केली जात आहे. या अपघातात जी रामू (वय 45), जी माधुरी (वय 40, दोघेही रा. हैद्राबाद) जागीच मृत्यू झाला आहे.

श्रीवाणी (41), अनुषा (17), मेघना (12), ऋषिका (07), नागेश्वर राव (45) हे गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर छत्रपती संभाजीनगर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button