Letest News
शिर्डी दर्शनावरून परतणाऱ्यांवर थरारक दरोडा अपहरण करणाऱ्या टोळीतील ५ जण स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्य... शिर्डी हादरवणाऱ्या हत्येतील आरोपी महिलांना कोर्टाने सुनावली पोलीस कोठडी साईनगरीत रक्तरंजित थरार! मंदिराच्या गेट क्रमांक ४ समोर महिलेचा निर्घृण खून- जागेच्या वादातून दोन तरु... बँकेच्या 2.11 कोटींच्या थकबाकीवरून शिर्डीत हॉटेलवर कारवाई-ताबा घेण्यास विरोध-चार महिलांविरुद्ध शिर्ड... साईबाबांच्या चरणी विधानपरिषद अध्यक्ष राम शिंदे समाधी दर्शनानंतर संस्थानकडून सत्कार "निष्ठावान कार्यकर्त्यांनी खचून जाऊ नये-भाजप सदैव त्यांच्या पाठीशी उभा आहे" – विधानपरिषदेचे सभापती प... 'लिंगपिसाट कॅप्टन खरात'च्या अडचणीत मोठी वाढ-42.88 कोटींच्या कथित मनी लॉन्ड्रिंगप्रकरणी ईडीचे तब्बल 3... अकोल्यात गुटखा माफियांवर मोठा घाव! 80 लाखांचा अवैध गुटखा कारखाना उद्ध्वस्त MCOCA च्या कारवाईचीही चर्... शिर्डीत किरण बेदींचा परखड इशारा!'गुन्हेगारांना तिकीट देणारे पक्षही तितकेच दोषी मतदारांनी पैशांच्या आ... श्रीरामपूरात एसपी सुदर्शन मुमक्का यांचा खाकीला थेट इशारा!"दबावाखाली काम करू नका… दोषींना सोडणार नाही...
अ.नगर

संतोष बोरुडे त्यांची इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड

ग्रामीण पत्रकार संघ महाराष्ट्र राज्याच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या प्रदेशाध्यक्षपदी संतोष बोरुडे यांची निवड कोल्हार प्रतिनिधी कोल्हार येथील एस आर बी न्यूज चे संपादक ग्रामीण पत्रकार संघाचे संपर्कप्रमुख संतोष बोरुडे यांची ग्रामीण पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष श्री दत्तात्रय खेमनर यांनी संतोष बोरुडे यांना बढती देत इलेक्ट्रॉनिक मीडियाची राज्याचे प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी दिली संघटनेमध्ये गेले अनेक वर्ष संतोष बोरुडे काम करत आहे संघटनेत अधिवेशनामध्ये अनेक पत्रकारांचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी नेहमी प्रयत्न केले संघटना वाढीसाठी केलेले कामाची पावती म्हणून त्यांना प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली आहे येणाऱ्या काळात पत्रकारांचे प्रश्न सोडवणे संघटना वाढीसाठी काम करणे हे ध्येय समोर संतोष बोरुडे करतील असा विश्वास आहे अशी ग्वाही खेमनर यांनी दिली संतोष बोर्डे यांच्या संतोष बोरुडे यांच्या निवडीबद्दल महसूल मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील. खासदार सुजय दादा विखे पाटील. शिव कायदशनाम गोसावी समाजाचे अध्यक्ष श्री श्याम भाऊ गोसावी लहुजी सेनेचें अरुण भाऊ बोरुडे माजी सरपंच सुरेंद्र खर्डे भाजपाचे प्रदेश प्रवक्ते नितीन दिनकर. यांनी अभिनंदन केले

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button