Letest News
शिर्डीत रिक्षातून वृद्धाची लूट सराईत गुन्हेगार रहीम पठाणसह दोघांना २ दिवसांची पोलीस कोठडी समता घोटाळा : व्यवस्थापकाला पोलीस कोठडी आता 'मोठ्या माश्या'वर कारवाई कधी? शिर्डीत मजुरांच्या खोलीत घरफोडी चार मोबाईलसह ₹65 हजारांचा ऐवज लंपास शिर्डीत रिक्षातून वृद्ध शेतकऱ्याची लूट- सराईत शंकर चौधरी ऊर्फ रहीम पठाण जेरबंद डॉ. मीरा ढास यांनी स्वीकारला शिर्डी येथील माहिती अधिकारी पदाचा कार्यभार मोहरा अटकेत… पण सूत्रधारापर्यंत तपास कधी?व्यवस्थापकाला बेड्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या भूमिकेवर प्रश्... साईचरणी प्रामाणिकतेचा आदर्श! गाभाऱ्यात सापडलेले ३४९० भाविक महिलेला सुखरूप परत दिवसाढवळ्या घरफोडी कुलूप तोडून घरातील सोन्या-चांदीच्या दागिन्यांवर चोरट्यांचा डल्ला कोपरगावात स्थानिक गुन्हे शाखेचे धडक सत्रपाच ठिकाणी छापे ११ आरोपींवर ५ गुन्हे २.१४ लाखांचा मुद्देमाल ... विजयराव कोते पाटील यांचा सेवासंकल्प साईबाबांच्या पालखीसह अखेरची ऐतिहासिक तीर्थयात्रा
Blog

तरुणीने प्रियकराच्या मदतीनेच स्वत:च्या अपहरणाचा बनाव रचल्याचे उघड

साक्री येथील दरोडा आणि तरुणीच्या अपहरणाचे गूढ उकलण्यात पोलिसांना यश आले आहे. संबंधित तरुणीने प्रियकराच्या मदतीनेच स्वत:च्या अपहरणाचा बनाव रचल्याचे उघड झाले आहे. खुद्द तरुणीनेच पोलिसांना ही माहिती दिल्याचं पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी सांगितले.धुळे जिल्ह्यातील साक्री येथील सरस्वती नगरातील घरात पाच ते सात दरोडेखोर घुसले. घरातील महिलेला धारदार चाकू व बंदुकीचा धाक दाखवत त्यांनी मारहाण केली होती. घरातील सोने-चांदीचे दागिने असा एकूण अठ्ठयाऐंशी हजार रूपये किंमतीचा ऐवज चोरून नेला होता. महत्त्वाचं म्हणजे घरातील २१ वर्षीय तरुणीचं अपहरण केलं होतं. या प्रकरणी साक्रीपो लीस स्टेशनला गुन्हा नोंदविण्यात आला. त्या अनुषंगाने तपासचक्र फिरवून तरूणीचा शोध घेऊन आई वडिलांच्या ताब्यात देण्यात आले.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button