Letest News
राहात्यात गर्भलिंग रॅकेटचा महाभंडाफोड-पुण्यापर्यंत पोहोचले धागेदोरे- राहता तालुक्यातील “मोठे मासे” र... साईदरबारात पुन्हा दिसली प्रामाणिकतेची झलक-१५ हजारांची पर्स साईभक्ताला सुखरूप परत इंदोरीकर महाराजांच्या मुलीच्या लग्नात चैनस्नॅचिंग-श्रीरामपूरची टोळी जेरबंद-LCB ची धडाकेबाज कारवाई पाथर्डीत समता पतसंस्थेचा गाशा गुंडाळला? ठेवीदारांचे लाखो अडकले? पाथर्डीत एकच खळबळ समता पतसंस्थेच्या घोटाळ्यात ED ची मोठी एन्ट्री-अशोक खरातच्या लॉकरमधून कोट्यवधींचं घबाड “साईप्रसाद की भ्रष्टाचार?” प्रसादालयातील खरेदीवर गंभीर प्रश्नचिन्ह शिर्डीत फसवणुकीचा नवा डाव! गजराच्या नावाखाली भाविकांची लूट लोणीत गर्भलिंग निदान रॅकेटचा मोठा पर्दाफाश- आणखी १ डॉक्टरसह २ एजंट जाळ्यात निमगाव को-हाळे बायपासवर भीषण अपघात — कातोरे वस्ती हादरली! काका कोयटे हजर हो! SID ची नोटीस-समता पतसंस्थेत १००+ बोगस खाती?
अ.नगर

संतोष बोरुडे त्यांची इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड

ग्रामीण पत्रकार संघ महाराष्ट्र राज्याच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या प्रदेशाध्यक्षपदी संतोष बोरुडे यांची निवड कोल्हार प्रतिनिधी कोल्हार येथील एस आर बी न्यूज चे संपादक ग्रामीण पत्रकार संघाचे संपर्कप्रमुख संतोष बोरुडे यांची ग्रामीण पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष श्री दत्तात्रय खेमनर यांनी संतोष बोरुडे यांना बढती देत इलेक्ट्रॉनिक मीडियाची राज्याचे प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी दिली संघटनेमध्ये गेले अनेक वर्ष संतोष बोरुडे काम करत आहे संघटनेत अधिवेशनामध्ये अनेक पत्रकारांचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी नेहमी प्रयत्न केले संघटना वाढीसाठी केलेले कामाची पावती म्हणून त्यांना प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली आहे येणाऱ्या काळात पत्रकारांचे प्रश्न सोडवणे संघटना वाढीसाठी काम करणे हे ध्येय समोर संतोष बोरुडे करतील असा विश्वास आहे अशी ग्वाही खेमनर यांनी दिली संतोष बोर्डे यांच्या संतोष बोरुडे यांच्या निवडीबद्दल महसूल मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील. खासदार सुजय दादा विखे पाटील. शिव कायदशनाम गोसावी समाजाचे अध्यक्ष श्री श्याम भाऊ गोसावी लहुजी सेनेचें अरुण भाऊ बोरुडे माजी सरपंच सुरेंद्र खर्डे भाजपाचे प्रदेश प्रवक्ते नितीन दिनकर. यांनी अभिनंदन केले

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button