Letest News
राहात्यात सोशल मीडियावर बदनामीचा धडाका सहा जण पोलिसांच्या रडारवर! मंत्र्याचा मुलगा राजकुमार शिर्डी परिसरात पोलीस वाहनांच्या ताफ्यात फिरण्यावरून राजेंद्र पिपाडांचा घणा... नागपूरच्या साईभक्ताकडून ४ लाख ५६ हजार रुपयांचा सोन्याचा आकर्षक ओम ब्रोच श्री साईचरणी अर्पण अॅड. गौरव लोकचंदानीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा! NMIMSमध्ये अॅड. गौरव लोचंदानींचा विशेष सन्मान जय महाकाली मित्र मंडळाची नवरात्रोत्सवाच्या नियोजनासाठी आज बैठक “माझ्या विजयावर स्वार होण्याचा प्रयत्न!”सुजय विखेंच्या ‘स्वीडनमध्ये खासदार झालो’ वक्तव्याने नीला विख... नो डीजे नो डॉल्बी! क्रांती युवक मंडळाची पारंपरिक विसर्जन मिरवणूकढोल-ताशांच्या गजरात पालखीत विराजमान ... श्री साईबाबा कन्या विद्या मंदिरच्या कु. आकांक्षा क्षीरसागरची राज्यस्तरीय विज्ञान मेळाव्यासाठी निवड हद्दपार आरोपी रुईत आल्याची माहिती मिळताच पोलिसांची धडक कारवाई! साईचरणी दिल्लीच्या साईभक्ताचा चांदीचा मुकुट अर्पण ७७७ ग्रॅम ६०० मिलीग्रॅम वजनाचा आकर्षक चांदीचा मुकु...
Blog

मंगळसूत्र सापडले पण परत न करता खिशात टाकले-शिर्डीत चोरीचा गुन्हा दाखल

शिर्डी परिसरात हरवलेले मंगळसूत्र स्वतःजवळ ठेवून आर्थिक फायदा मिळवण्याच्या उद्देशाने ते परत न केल्याप्रकरणी एका व्यक्तीविरुद्ध शिर्डी पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सौ. सुमा शिवाजी वाणी (वय ४५, रा. गोवर्धन नगर, राहाता, जि. अहिल्यानगर) यांचे सुमारे ३ लाख १५ हजार रुपये किमतीचे मणीमंगळसूत्र दि. ३ जून २०२६ रोजी सावळी विहीर फाटा परिसरात खाली पडले होते. त्याचवेळी खरेदीसाठी आलेल्या विष्णु रा. रामचंद्रपुरम, जि. संगारेड्डी (तेलंगणा) या व्यक्तीने ते मंगळसूत्र जमिनीवरून उचलून स्वतःच्या खिशात टाकल्याचा आरोप आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


फिर्यादीनुसार, संबंधित व्यक्तीने मंगळसूत्र सापडूनही त्याबाबत कोणतीही माहिती न देता स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी ते बेकायदेशीररित्या जवळ ठेवले. याबाबतची तक्रार शिर्डी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली असून भारतीय न्याय संहितेअंतर्गत चोरीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक रणजित गलांडे यांच्या मार्गदर्शनाखाली शिर्डी पोलीस करीत आहेत.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button