Letest News
साईदरबारात सोन्यापेक्षा प्रामाणिकपणाला किंमत!४५ हजारांची सोन्याची अंगठी सापडली कर्मचाऱ्याने क्षणाचाह... शिर्डी पोलिसांचा दणका! अट्टल मोटारसायकल चोरट्याच्या मुसक्या आवळल्या श्रेय घ्यायचं असेल तर मृत्यूची जबाबदारीही घ्या!’ पिपाडांचा विखेंवर घणाघाती हल्लाबोल वाळू तस्करीवर ‘साईदर्शन’चा सवाल एलसीबीचा हातोडा! ३०.४० लाखांचा मुद्देमाल जप्त शिर्डीतील आरोपीसह तिघे... शिर्डीत १७ सप्टेंबरला विशेष आधार व डाक सेवा शिबिरसन्मित्र युवक मंडळ व पोस्ट ऑफिस शिर्डीचा संयुक्त उप... श्री साईबाबा हॉस्पिटलला न्यूरोसर्जरीसाठी ४९ लाखांचे अत्याधुनिक उपकरण ‘साई ज्योत’ पेटली अन् पाकिटांचा धूर निघाला! चेअरमन विठ्ठल पवारांचा विरोधकांवर घणाघाती हल्ला शिर्डीतील वाळू तस्करीवर ‘साईदर्शन’च्या वृत्तानंतरही कारवाई नाही! पोलिसांच्या कथित संगनमताची नागरिकां... ज्येष्ठ प्रगतिशील शेतकरी ज्ञानदेव (आबा) गोंदकर यांचे निधन साई समाधी मंदिरात नव्या चांदीच्या नंदीची विधिवत प्रतिष्ठापना
अ.नगरशिर्डी

समकालीन साईभक्त तात्या पाटील कोते यांची सून राधाबाई (काकू) पंचतत्वात विलीनशिर्डी परिसरात हळहळ

शिर्डी प्रतिनिधी
शिर्डी येथील समकालीण साईभक्त तात्या पाटील कोते पाटील यांची सून ग. भा. राधाबाई (काकू) गणपतराव कोते पाटील शिरडी यांचे आज सायंकाळी ५ वा. वयाच्या 90 व्या वर्षी वृद्धपकाळाने निधन झाले.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

तरी त्यांचा अंत्यविधी आज दिनांक १०/०३/२०२५ रात्री ठीक 9 वाजता शिरडी आमधाम या ठिकाणी होणार आहे.
राधाबाई (काकू)
यांना 3मुले व 4 मुली होत्या सुना व नातवंड असा परिवार होता

त्या शेवटच्या श्वासा पर्यंत चालत्या फिरत्या होत्या् त्यांच्या निधनाने शिर्डी परिसरात हळहळ व्यक्त केली जातं आहे

शोकाकुल
सुभाषराव गणपतराव कोते
बाबुराव गणपतराव कोते
सर्जेराव अशोकराव कोते
बाबासाहेब शिवाजीराव कोते
मिलिंद मुकुंदराव कोते
व समस्त कोते पाटील परिवार व शिरडी ग्रामस्थ..
दैनिक साईदर्शन परिवार शिर्डी साईबाबांची

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button